मि.पा. वर स्केचेस थेट अपलोड करता येत नसल्यामुळे आणि फ्लिकर वरून करत असल्यामुळे मधे काही वेळ काही सुजाण वाचकांचा वाया गेला याबध्दल दिलगीर आहे ! त्यात आमचे थोडेसे अज्ञान पण आहेच म्हणा फ्लिकर बाबत.....
चार्ली चॅप्लीनच्या , स्थलकालाच्या सीमारेषा ओलांडून अजूनही ताज्यातवान्या असलेल्या उत्तुंग कलेला सप्रे यांनी आपापल्या परीने मानवंदना दिली आहे. रेखाचित्र आणि काव्यपंक्ति या दोन्हीतून हे जाणवते की "चार्ली" त्यांच्यापुरता त्याना खोलवर आकळलेला आहे.
छान आलाय चार्ली..
जरा लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलते... डोळे जर्रा डावीकडे गेलेत,म्हणजे मान सरळ आहे असं धरलं तर..
मान जर कललेली असेल, तर डोळे ठीक आहेत, पण मानेची ठेवण आणि टोपी यात जरा गल्लत झाली आहे..
पण हे सोडलं तर खूप छान जमलय.. डोळ्यातले भाव परफेक्ट! तसेच कविता आणि अक्षरही सुंदर.. :)
चित्रासाठी कुठलं मिडीयम वापरलं वगैरे सांगितलं तर बरं होईल..
प्रतिक्रिया
2 Apr 2008 - 4:05 pm | प्रमोद देव
चित्र आणि कविताही छान आहे.
3 Apr 2008 - 12:57 am | धनंजय
सुंदर.
2 Apr 2008 - 4:09 pm | धमाल मुलगा
ग्रेट !!!
उदयराव, आभारी आहे.
प्रमोदकाका॑शी सहमत.
2 Apr 2008 - 4:13 pm | विसोबा खेचर
अगदी परफेक्ट चार्ली नाही म्हणता येणार, परंतु प्रयत्न चांगला आहे..
शब्द मात्र छान आहेत..
तात्या.
2 Apr 2008 - 8:02 pm | ठणठणपाळ
तात्यांशी सहमत.
2 Apr 2008 - 4:18 pm | मनस्वी
आवडले.
2 Apr 2008 - 4:55 pm | उदय सप्रे
मि.पा. वर स्केचेस थेट अपलोड करता येत नसल्यामुळे आणि फ्लिकर वरून करत असल्यामुळे मधे काही वेळ काही सुजाण वाचकांचा वाया गेला याबध्दल दिलगीर आहे ! त्यात आमचे थोडेसे अज्ञान पण आहेच म्हणा फ्लिकर बाबत.....
2 Apr 2008 - 6:00 pm | मुक्तसुनीत
चार्ली चॅप्लीनच्या , स्थलकालाच्या सीमारेषा ओलांडून अजूनही ताज्यातवान्या असलेल्या उत्तुंग कलेला सप्रे यांनी आपापल्या परीने मानवंदना दिली आहे. रेखाचित्र आणि काव्यपंक्ति या दोन्हीतून हे जाणवते की "चार्ली" त्यांच्यापुरता त्याना खोलवर आकळलेला आहे.
2 Apr 2008 - 6:18 pm | चतुरंग
चतुरंग
2 Apr 2008 - 9:25 pm | कोलबेर
असेच म्हणतो!
(चेकाळलेला) कोलबेर :)
2 Apr 2008 - 8:34 pm | प्राजु
मी ही म्हणते..
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
2 Apr 2008 - 11:19 pm | भाग्यश्री
छान आलाय चार्ली..
जरा लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलते... डोळे जर्रा डावीकडे गेलेत,म्हणजे मान सरळ आहे असं धरलं तर..
मान जर कललेली असेल, तर डोळे ठीक आहेत, पण मानेची ठेवण आणि टोपी यात जरा गल्लत झाली आहे..
पण हे सोडलं तर खूप छान जमलय.. डोळ्यातले भाव परफेक्ट! तसेच कविता आणि अक्षरही सुंदर.. :)
चित्रासाठी कुठलं मिडीयम वापरलं वगैरे सांगितलं तर बरं होईल..
3 Apr 2008 - 8:41 am | उदय सप्रे
प्रिय भाग्यश्री ताई,
अबिप्रायाबध्दल आभार !
मिडीयम : फक्त आणि फक्त पेन्सिल ! १बी, २बी, ३बी,४बी आणि ६ बी.....