समस्त मिपा परिवार , नमस्कार !
वाचकहो , मिपावर वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या माझ्या कवितांना आपण यथोचित प्रतिसाद दिलात.
याच कवितांचा काव्यसंग्रह "साधा माणूस" या नावानं वंदना प्रकाशनाच्यावतिने प्रकाशित होत आहे.
हा प्रकाशनसोहळा कोकण मराठी साहित्य परिषद , गिरगाव शाखेच्या विद्यमाने गुरूवार दि.७ जानेवारी २०१०रोजी सायं. ६ वाजता मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. पुरंदरे सभागृह, गिरगाव येथे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक याच्याशुभहस्ते , पं यशवंत देव आणि ज्योतिर्भास्कर जयंत सळगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. . आपली उपस्थिती प्रार्थनीय
आपला,
चंद्रशेखर केशव गोखले.
प्रतिक्रिया
17 Dec 2009 - 11:59 pm | टुकुल
अभिनंदन आणी शुभेच्छा !!
--टुकुल
18 Dec 2009 - 12:10 am | मी-सौरभ
-----
सौरभ :)
18 Dec 2009 - 12:26 am | धनंजय
अभिनंदन आणि शुभेच्छा!
18 Dec 2009 - 2:36 pm | Nile
अभिनंदन आणि शुभेच्छा!
19 Dec 2009 - 1:25 am | बिपिन कार्यकर्ते
अभिनंदन आणि शुभेच्छा!
बिपिन कार्यकर्ते
21 Dec 2009 - 11:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अभिनंदन आणि शुभेच्छा!
तुमच्याकडून आधीप्रमाणेच सुंदर आणि आशयघन कविता वाचायला मिळू देत.
अदिती
21 Dec 2009 - 10:10 pm | चतुरंग
चतुरंग
7 Jan 2010 - 3:00 pm | सहज
अभिनंदन आणी शुभेच्छा !!
18 Dec 2009 - 12:37 am | विकास
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अजूनही कविता येथे येत राहूंदेत.... :-)
विकास
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
7 Jan 2010 - 1:34 pm | स्वाती दिनेश
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अजूनही कविता येथे येत राहूंदेत
विकास सारखेच म्हणते,
स्वाती
18 Dec 2009 - 2:47 am | अनामिक
हार्दीक अभिनंदन!
-अनामिक
18 Dec 2009 - 3:58 am | पाषाणभेद
साध्या माणसाचे अभिनंदन.
अजुन जास्त पुस्तके/ कवितासंग्रह प्रकाशित होवो या सुभेच्छा.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
18 Dec 2009 - 9:39 am | jaypal
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
18 Dec 2009 - 10:30 am | विशाल कुलकर्णी
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
18 Dec 2009 - 10:34 am | परिकथेतील राजकुमार
अभिनंदन.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
18 Dec 2009 - 10:45 am | वेताळ
कविता संग्रह वाचुन त्याबद्दल अभिप्राय कळवतो.
परत एकदा अभिनंदन.
वेताळ
18 Dec 2009 - 11:42 am | sneharani
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा..!
18 Dec 2009 - 1:10 pm | अमोल केळकर
अभिनंदन
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
18 Dec 2009 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन आणि शुभेच्छा..!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
18 Dec 2009 - 10:53 pm | निमीत्त मात्र
अरे वा! महाराष्ट्राला आणखी एक केशवसुत लाभलेले दिसतात. अभिनंदन आणि शुभेच्छा..!
19 Dec 2009 - 4:27 am | शाहरुख
मनःपूर्वक अभिनंदन !!
18 Dec 2009 - 11:19 pm | सुधीर काळे
अभिनंदन व शुभेच्छा
------------------------
सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम
19 Dec 2009 - 2:45 am | fulpakharu
अभिनंदन व शुभेच्छा
19 Dec 2009 - 8:13 am | मदनबाण
अभिनंदन आणि शुभेच्छा !!! :)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
19 Dec 2009 - 8:38 am | निखिलराव
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा..!
21 Dec 2009 - 10:09 am | मॅन्ड्रेक
at and post : Xanadu.
21 Dec 2009 - 11:12 am | समंजस
आणि शुभेच्छा !!! =D>
21 Dec 2009 - 12:06 pm | फ्रॅक्चर बंड्या
अभिनंदन आणि शुभेच्छा!
binarybandya™
21 Dec 2009 - 3:41 pm | सन्दीप
अभिनंदन आणि शुभेच्छा
21 Dec 2009 - 6:40 pm | चन्द्रशेखर गोखले
सर्व मिपाकरांचे मनःपूर्वक आभार !
22 Dec 2009 - 10:59 pm | केशवराव
अभिनंदन !!!
6 Jan 2010 - 9:40 am | प्रमोद देव
जमल्यास हजर राहण्याचा नक्की प्रयत्न करेन.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
7 Jan 2010 - 11:11 pm | प्रमोद देव
चंद्रशेखर केशव गोखले ह्या मिपाकराचा 'साधा माणूस' हा कवितासंग्रह आज प्रसिद्ध संगीतकार श्री. यशवंत देव ह्यांच्या हस्ते प्रकाशित झाला. ह्या समारंभाला मी आणि रामदास उपस्थित होतो.
चंद्रशेखर गोखले आपले मनोगत व्यक्त करताना.
ह्या कवितासंग्रहाला कविवर्य शंकर वैद्य ह्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत .
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
16 Jan 2010 - 6:21 am | पक्या
अभिनंदन आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा.
सकाळ मध्ये पुढील बातमी वाचली -
कवी चंद्रशेखर केशव गोखले यांच्या "साधा माणूस' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन देव यांच्या हस्ते गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात झाले. त्याप्रसंगी कविता, गाणी, संगीत विषयावर देव यांनी रसिकांशी मनमोकळा संवाद साधला. कोकण मराठी साहित्य परिषद गिरगाव शाखेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
चंद्रशेखर गोखले यांची कविता हा त्यांचा उद्गार असून कवीला जे अनुभव आले, ते त्यांनी प्रांजळपणे मांडले आहेत असे कौतुकही देव यांनी केले. गोखलेंच्या कवितेबद्दल बोलताना कवी अशोक लोटणकर म्हणाले, मूळचा नट आणि उत्कृष्ट निवेदक म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोखलेंमधील कलावंत अलगदपणे कवितेच्या प्रांतात आला. आपल्याला आलेली अनुभूती, विसंगती आणि समाजातील दांभिकतेवर गोखले यांनी प्रहार केले आहेत. कवितेततून त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला असून अतिशय तरल असा कवी असल्याचे लोटणकर यांनी सांगितले.
http://72.78.249.125/esakal/20100116/5169555546189007962.htm
जय महाराष्ट्र , जय मराठी !