गणपा याच्या रेसिपी चे जिफ

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in कलादालन
15 Dec 2009 - 1:18 pm

संस्कृती

प्रतिक्रिया

अवलिया's picture

15 Dec 2009 - 1:23 pm | अवलिया

श्री रा रा अविनाशजी कुलकर्णीजीसाहेब

जिफ मधे मिपाचे मालक आणि ज्येष्ठ तसेच वयोवृद्ध संपादकांचे आभार मानलेले नसल्याने जिफ टुकार आहे.

धन्यवाद.

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

15 Dec 2009 - 1:33 pm | परिकथेतील राजकुमार

धाग्यावर गणपाचे आभार-प्रदर्शन अपेक्षीत आहे का इतरांचे ??

©º°¨¨°º© अवलियप्रेमी ©º°¨¨°º©
आमचा ब्लॉग :-
www.avliyapremi.blogspot.com

अवलिया's picture

15 Dec 2009 - 1:41 pm | अवलिया

श्री रा रा परिकथेतीलजी राजकुमारजीसाहेब

मला झालेल्या आकलनानुसार सदर जिफ श्री अविनाश कुलकर्णी यांनी श्री गणपा यांनी मिपावर लिहिलेल्या रेसिपीमधील चित्रांना एकत्र करुन प्रदर्शन करण्यासाठी बनवली आहे. या जिफमधे श्री गणपा यांचे आभार मानायचा उद्देश नसुन श्री गणपा यांचे कर्तृत्व वाचकांसमोर पोहोचवणे अशी भुमिका श्री कुलकर्णी यांची आहे असे मला वाटते हे मी नमुद करु इच्छितो.

श्री गणपा यांच्या पाककृतींना मिपाचे कोंदण लाभले नसते तर इतर अनेक तथाकथित सुगरण बायाबाप्यांप्रमाणे त्यांचे कुणीही भेट न देणारे ब्लॉग आंतरजालीय धुळ खात पडले असते याची श्री गणपा यांना सुद्धा कल्पना आहे. त्यामुळे मिपा, मिपा मालक आणि संकेतस्थळ समृद्ध करण्यासाठी मोलाचा वाटा असणारे ज्येष्ठ संपादक यांचे आभार मानणे गरजेचे आहे.

अर्थात हा प्रश्न वैयक्तिक असुन ज्याची त्याची जाण वगैरे अनेक गोष्टी यात अंतर्भुत आहेत. असो.

धन्यवाद.

--अवलिया

टारझन's picture

15 Dec 2009 - 2:14 pm | टारझन

अविनाशरावजी हा प्रतिसाद वैयक्तीक पातळीवर घेउ नये.
जिफ जेपिजी चित्रे हे बहुतेकदा कलाकाराच्या वैयक्तीक अनुभुतीतून उतरतात. ( उदा: पहा ही जिफ ) ज्यानी तो अनुभवच घेतलेला नाही त्याना ती भावना कशी कळणार. आवलिया अजूनही मवालियाच आहेत. सुकालिया झाल्यावर त्याना बर्‍याच गोष्टी उमजतील अशी आषा करुयात. ( सुकालिया हे मिपा सदस्याचे नाव नाहिय्ये गैर समज करून घेउ नये.)
कोणाला कोणत्यावेळेस काय सुचावे हे मानसशास्त्राने जोखले आहे.
बहुतेक वेळेस नव्या कल्पना /चित्रे , जिफ्स हे बहुतेकवेळा तीन महत्वाच्या ठीकाणी असताना सुचतात असा एक सर्व्हे आहे. ही तीन ठीकाणे म्हणजे बेड, बस ,अ‍ॅन्ड टॉयलेट
( उदा: "घ्या केळं" हे कोणाला बसच्या मागच्या सीट वरंच सुचलं.
भविष्याचा विचार करता करता ... ओरडणार्‍या कोणाला "तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे हे सार्वजनीक टॉयलेट मधेच सुचलं)

हे वाक्य वाचताना मी "कर्तुत्व" ऐवजी "वक्तृत्व" असे वाचले
अर्थात त्याने काहीच फरक पडत नाही.
एका मवालिया ला शाळेत असताना "सोन्याचे उत्पादन कोठे होते" हे विचारल्यानन्तर त्याने चंदुकाका सराफ ह्यांच्या दुकानात .. असे उत्तर दिले होते.
" ऐश्वर्या प्रितीच्या तसल्या जिफ्स कोठे मिळतात " असे विचारल्यावर त्याने "यरलवक्ष.कॉम" असे उत्तर दिले होते.
"सूर्य कोठे मावळतो" या प्रश्नाचे उत्तर त्याने पलीकडच्या सोसायटीच्या मागे असे दिले होते. असो संपादक आणि मालक ह्यांचे आभारप्रदर्शन केले नाही तरी चालते हे मवालियांना कळेल आहे हेच पुष्कळ. वाचनमात्र होण्याने सुकामेवा सुसाट सुटतो असे ते म्हणाले नाहीत हेच आपले नशीब समजायचे.मवालियांना जिफे डाऊनलोडवून मिळते.
अविनाशकुलकर्णीजी तुम्हाला नाउमेद करण्याचे हे डावपेच आहेत. नाऊमेद होउ नका. " की जोडीला टारु; फोडू जोमाने टाळू " या न्यायाने तुमच्यावर केलेला प्रत्येक वार एक नवी जिफ जन्माला घेऊन येईल
थोडी ढील द्या आपोआप हे पेच उध्वस्त होतील.
घाबरु नका.......तुमच्या मिनसे (मिसळपाव नवनिर्माण सेना) तुमच्या सोबत आहे.

- विकिभाऊ

परिकथेतील राजकुमार's picture

15 Dec 2009 - 2:18 pm | परिकथेतील राजकुमार

श्री.टारझन-जी,
आपल्या ह्या प्रतिक्रियेमुळे, 'डोक्यात आहेत विचार पण उमटेना अक्षरही' अशी काहीशी परिस्थिती होती त्यामधुन सुटका झाल्याची जाणिव झाली.
श्री.अवलिया-जी ह्यांच्या उपरोल्लेखित उपरोधात्मक प्रतिक्रियेमधुन जे ज्ञानकण मिळाले त्याबद्दल फार फार काही लिहु इच्छित होतो परंतु ते कसं लिहावे हे समजत नव्हते. आपण माझ्याच विचारांना शब्दबध्द केलेत की काय अशी एक पुसटशी शंका येऊन गेली.

असो,
श्री. अवलिया-जी,
आपली प्रतिक्रीया मनास फार लागली. खरोखरीस तुमची परवड उघड्या डोळ्यांनी पहावत नाही. ह्या आणि अशा 'कोंदण' वाटचालींना आळा घालण्याची मागणी करणारे पत्र मी लवकरच प्रशासनाला पाठवणार आहे. त्याबद्दलची चर्चा चालु आहे.

-प.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अवलिया's picture

15 Dec 2009 - 2:27 pm | अवलिया

श्री रा रा परिकथेतीलजी राजकुमारजीसाहेब

आपण दाखवलेल्या सहानुभुतीबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्यासारखे कळकळ असणारे सदस्य हीच मिपाची शान आहे. आपल्याला माझी परवड होत आहे असे वाटत असेल तर मी आपल्याशी सहमत नाही हे मी निक्षुन सांगु इच्छितो. कदाचित आपल्या सायबर क्याफेमधील कोंदट वातावरणात राहुन आपल्याला माझ्याबद्दल गैरसमज झाला असावा. तरी आपला गैरसमज दुर होण्यास हा प्रतिसाद मदत करेल. मात्र तसे न झाल्यास आपण माझ्याविषयी वावड्या उठवुन लोकांमधे गैरसमज निर्माण करण्यास हातभार लावत आहात अशा अर्थाचे पत्र प्रशासनास लिहिण्याचे मनात आहे.

धन्यवाद.

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

15 Dec 2009 - 2:53 pm | परिकथेतील राजकुमार

श्री. अवलियाजी

जॉर्ज ऑरवेल चे ऑल आर ईक्वल बट सम आर मोअर इक्वल हे तत्व विसरताय.
छान छान, मस्त मस्त, गोड गोड, स्वप्नाळू अश्या वातानुकुलीत वातावरणात बसून लोकांच्या कामातील चुका काढणे आणी सायबर क्याफेच्या वातावरणाला कोंदट म्हणणे हा एक प्रकारचा माज वाटतो.

मिपावर अवांतर आभार प्रदर्शन होउ नये म्हणून केलेल्या काही सूचना, उपाय हा थट्टेचा विषय नव्हे!
अर्थात, ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता यावरही काही गोष्टी अवलंबून असतात हा भाग वेगळा..!

अविनाशरावांनी भले लेखणीने आभार मानले नसतील, पण त्यांच्या विनयशील वागणुकीने ते सतत मिपा मालकांचे व जेष्ठ सदस्यांचे किती आभारी आहेत हे पदोपदी जाणवते. आपण काहि एक आकस मनात धरुन त्यांच्या न केलेल्या चुका त्यांच्या शर्टात घालत आहात असे जाणवते. तसेच आपला आमच्यावर असलेला वैयक्तीक राग आपण दिलेल्या विखारी प्रतिसादातुन जाणवत आहेच.

असो बदलीन

©º°¨¨°º© परायक ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अविनाशकुलकर्णी's picture

15 Dec 2009 - 1:29 pm | अविनाशकुलकर्णी

जिफ मधे मिपाचे मालक आणि ज्येष्ठ तसेच वयोवृद्ध संपादकांचे आभार
गफलत झाली...माफि मायबाप...पाव लागु..बडे सरकार

टारझन's picture

15 Dec 2009 - 1:38 pm | टारझन

संस्कृतीदर्शन उत्तम !!

=P~ =P~ =P~ जिफवडी =P~ =P~ =P~

मदनबाण's picture

15 Dec 2009 - 1:47 pm | मदनबाण

अविनाशराव तुम्ही तयार केलेली जिफ छान आहे...

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

आशिष सुर्वे's picture

15 Dec 2009 - 1:51 pm | आशिष सुर्वे

कुलकर्णी साहेब..
छान आहे हो ही 'जिफ'!!

इतर वादांवर पडदा टाकण्यासाठी.. ''सगळ्यांचेच आभार!!''

आपण सगळे एका समृद्ध परिवाराचा भाग आहोत.. आभार न मानल्याने कोणाचेही कर्तूत्व वा महत्त्व कमी होत नाही!

-
कोकणी फणस

sneharani's picture

15 Dec 2009 - 2:06 pm | sneharani

मस्तच दिसताहेत सगळे फोटो ..!
जिफ मस्त झाली आहे.

ज्ञानेश...'s picture

15 Dec 2009 - 3:11 pm | ज्ञानेश...

जि.फ. चा फुल फॉर्म काय? :/

टारझन's picture

15 Dec 2009 - 3:31 pm | टारझन

मालकांनी (कसे ते विचारू नये) पैसे खर्चुन नविन चर्चा काढण्यासाठी "काथ्याकुट" ही सुविधा पुरवली. आहे. कॄपया एखाद्या काथ्याकुटाचा प्रतिसाद बनवू नये.

=; =; =; कुटवडी =; =; =;

ज्ञानेश...'s picture

15 Dec 2009 - 3:32 pm | ज्ञानेश...

श्री. अविनाशकुलकर्णीजी- उत्तम जिफ.
श्री. गणपाजी यांच्या पाककलासिद्धीचे कौतुक करावे तितके कमीच!

श्री. टारजणजी- जि.फ. चा फुल फॉर्म काय असावा बरे?

पर्नल नेने मराठे's picture

15 Dec 2009 - 3:28 pm | पर्नल नेने मराठे

+१
चुचु

विशाल कुलकर्णी's picture

15 Dec 2009 - 5:01 pm | विशाल कुलकर्णी

ज्ञानेशभौ.....

जि.फ. : जिभेचे फरगाडे.... (जे इथे सगळे जण काढत असतात ;-) )

GIF : Graphic Interchange Format

जो पाहीजे तो घ्या. फुकट आहे :))

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

धमाल मुलगा's picture

15 Dec 2009 - 5:11 pm | धमाल मुलगा

अधिक माहितीसाठी हे पहा.
बाकी, कॉलेजच्या कट्ट्यावरही जी.एफ. हा शब्द परिक्षेच्या आसपास, पैसे संपल्यावर, जिच्यावर लाइन मारतो तिचा बा/भाऊ पोलीस आहे कळल्यावर नेहमी वापरला जायचा ;)

लंबूटांग's picture

15 Dec 2009 - 6:57 pm | लंबूटांग

जि.फ. = GIF हा एक file format आहे. Graphics Interchange Format ह्याचे संक्षिप्त स्वरूप म्हणजे GIF. अधिक माहिती

अजून एक असाच प्रचलित शब्द म्हणजे जेपेग = JPEG.
अधिक माहिती

ज्ञानेश...'s picture

16 Dec 2009 - 11:21 am | ज्ञानेश...

विशाल, धमु, लंबूटांग.. आभारी आहे माहितीबद्दल!

jaypal's picture

15 Dec 2009 - 3:49 pm | jaypal

मस्तचरे , सही, आयडीया ची कल्पना आवडली.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

आशिष सुर्वे's picture

15 Dec 2009 - 4:07 pm | आशिष सुर्वे

1. JPEG or JPG: Joint Photographic Experts Group (graphics file compression standard)
२. MPEG: Moving Picture Experts Group (defines compression standards)
३. GIF: Graphic Interchange Format
४.PNG :Portable Network Graphics (Comparatively better then JPEG and support binary transparency and alpha channel transparency)

-
कोकणी फणस

विजुभाऊ's picture

15 Dec 2009 - 4:24 pm | विजुभाऊ

GIF: Graphic Interchange Format
असे आहे होय .....
मला वाटले की " जिफ" हे ख फ सारखे काहितरी "जिभा पाजळायचा फळा" असे काहिसे आहे ;)

स्वाती२'s picture

15 Dec 2009 - 5:41 pm | स्वाती२

आवडले.

मी-सौरभ's picture

16 Dec 2009 - 12:40 am | मी-सौरभ

ही जिफ म्हंजे 'जिभेला फडकं' बांधून बघायची गोष्ट आहे ....
=P~ =P~ =P~ =P~ =P~

-------------
सौरभ :)

लवंगीमिरची's picture

16 Dec 2009 - 12:56 am | लवंगीमिरची

सगल्या नोनवेज..काहि सोडल्या तर..
हिंसेचा निषेध!

"Non-violence leads to the highest ethics, which is the goal of all evolution. Until we stop harming all other living beings, we are still savages."
~ Thomas Edison

( अजून इथे वाचा http://choices.cs.uiuc.edu/~f-kon/vegetarian.html )

जाता जाता गणपाभाउ तुम्ही कुशल बल्लवाचार्य आहात यात शंकाच नाही..