चित्र

sneharani's picture
sneharani in जे न देखे रवी...
21 Nov 2009 - 3:58 pm

शब्द नाही सापडले तर
सुर जुळतील कसे?
भाव नाही कळला
नाते फूलेल कसे?
होईलच चित्र पूर्ण
रंगाशिवाय कसे?
मग चित्र आपल अपूर्णच
रंगाविना जसे कारण-
तुझ्या मनातील रंग
मला कळला नसेल
अन् माझ्या मनातील रंग
तुझ्या स्वप्नातदेखील नसेल.

करुणकविता

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

21 Nov 2009 - 4:08 pm | पर्नल नेने मराठे

=D>
चुचु

विनायक प्रभू's picture

21 Nov 2009 - 4:31 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो

अवलिया's picture

21 Nov 2009 - 4:51 pm | अवलिया

असेच म्हणतो

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

प्रभो's picture

21 Nov 2009 - 10:05 pm | प्रभो

असेच म्हणतो

*पहिल्या लेखनाच्या शुभेच्छा!!

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

विसोबा खेचर's picture

22 Nov 2009 - 12:28 am | विसोबा खेचर

तुझ्या मनातील रंग
मला कळला नसेल
अन् माझ्या मनातील रंग
तुझ्या स्वप्नातदेखील नसेल.

धत तेरीकी! आणि मारे चित्र काढायला निघालेत! छ्या..!

तात्या.

प्रशांत उदय मनोहर's picture

23 Nov 2009 - 1:59 pm | प्रशांत उदय मनोहर

असेच म्हणतो.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

विजुभाऊ's picture

23 Nov 2009 - 2:25 pm | विजुभाऊ

पहिल्या लेखनाच्या शुभेच्छा...
लिहीत जा. लिहीत जा लिहीत जा लिहीत जा. लिहीत जा लिहीत जा लिहीत जा. लिहीत जा लिहीत जा लिहीत जा. लिहीत जा लिहीत जा लिहीत जा. लिहीत जा लिहीत जा लिहीत जा. लिहीत जा लिहीत जा

Doing correct things is Management.
Correcting the things done is an Leadership

सूहास's picture

23 Nov 2009 - 6:32 pm | सूहास (not verified)

छान ...गद्य ही लिहीत चला..

सू हा स...

sneharani's picture

24 Nov 2009 - 3:47 pm | sneharani

सर्वांचे धन्यवाद..!