एके दिवशी असाच संध्याकाळी मद्यालयात निवांत मद्यानंद घेत एकटाच बसलो होतो.
त्या मद्यालयातील खांबांवरती आरश्याचे तुकडे चिटकवले होते आणि त्या तुकडयां मधे माझी असंख्य प्रतीबिंबे दिसली आणि ४ओळ्या सुचल्या......
टुटी फुटी ऐनक तेरी
टुटे फुटे विचार
एक सत्य नित्य है
दिखे तुझे हजार
प्रतिक्रिया
5 Oct 2009 - 6:54 pm | दशानन
मला असे सुचलं.... :)
असंख्य प्रतिबिंब
असंख्य प्रतिमा...
सत्य नेहमी एकच..
सावल्या अनंत ..
गर्दी मध्ये मी
मी उभा एकटा !
5 Oct 2009 - 7:49 pm | अवलिया
मस्त :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
5 Oct 2009 - 7:54 pm | वेताळ
हे पटले........मस्त लिहले आहे. वारंवार मद्यालयाला भेट देत चला. नवनवीन कविता सुचतील. धन्यवाद.
वेताळ