इथे एकूण पाच चित्रे आहेत! त्यात दडलेले मराठी शब्द ओळखा!
आता आपण वरच्या यत्तेत आला आहात. चित्रांची नावे यावेळी आपल्या मदतीस धाऊन येणार नाहीत!
इथे एकूण पाच चित्रे आहेत! त्यात दडलेले मराठी शब्द ओळखा!
आता आपण वरच्या यत्तेत आला आहात. चित्रांची नावे यावेळी आपल्या मदतीस धाऊन येणार नाहीत!
प्रतिक्रिया
19 Mar 2008 - 10:21 am | विजुभाऊ
ज ना वर
भाग अन भाग
उठ्बस
19 Mar 2008 - 10:48 am | महेश हतोळकर
ज नावर
भागंभाग
अनेक ता मध्ये एक ता
कोरा कागद
ऊठवळ
19 Mar 2008 - 10:57 am | विवेकवि
ज नावर
भागंभाग
अनेक ता मध्ये एक ता
कोरा कागद
ऊठवळ
विवेक वि.
19 Mar 2008 - 11:30 am | झकासराव
ज नावर
भागाकार
19 Mar 2008 - 12:34 pm | विसोबा खेचर
१) जुन्या पिढीतला, सचिवालयात वगैरे इमाने इतबारे नोकरी करून निवृत्त झालेला इसम. हा इसम आता अत्यंत सुखासमाधानेचे दिवस पाहतो आहे..
२) बालमोहन, पार्लेटिळक सारख्या एखाद्या शाळेत दहावीला गणित विषय शिकवणार्या, तसेच विद्यार्थ्यांवर्गात प्रिय असणार्या शिक्षिका.
३) अनेक विषयात गती असलेली, ट्रेकिंग, भटकंती, सामाजिक कार्यात भाग घेणारी, नाटकाची आवड असलेली, उत्तम वक्तृत्व असलेली एक चतुरस्त्र तरुणी!
४) नशीब साफ फुटकं असलेला, सांसारिक जबाबदार्यांनी अक्षरश: पिचून गेलेला एक अतिकनिष्ठ मध्यमवर्गीय इसम!
५) ज्याला अत्यंत चोखंदळ वाचकांनी, समिक्षकांनी नावाजला आहे असा एक अनवट लेखक!
काय मग ॐकारा, पटलं का माझं म्हणणं?! लेका, तुझ्या चित्रांना इतकं चांगल्या रितीने कुणी समजून घेतलं नसेल! :)
तात्या.
19 Mar 2008 - 12:38 pm | नंदन
जनावर
भागंभाग (किंवा दुभाजक)
अनेकता
अदृश्य
पद्मजा (पद्मासनस्थ आणि जाणारी व्यक्ती)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
20 Mar 2008 - 9:53 am | ॐकार
जनावर
समभाग ( २ - सम भाग )
विषमता (३- विषम ता )
कोरे/अदृश्य
ऊठवळ ( ऊठ वळ - बसलेली व्यक्ती - उठून वळलेली व्यक्ती)