कालच एका भन्नाट ठिकाणी फिरून आलो.. (ज्याचे प्रवासवर्णन २००% येईलच!)
तिथे काढलेले हे फोटो..
ओंडका..
ज्याच्यात मला हत्तीच्या सोंडेपासून, राक्षसाच्या तोंडापर्यंत कुठलाही आकार दिसत होता!
लाल पान..
हिरवी पानं..
क्युट फुल!
भन्नाट होता हा प्रकार ! सगळं झाड(?) पांढरे आणि फुलंच तेव्हढे पिवळे !!
प्रतिक्रिया
23 Jun 2009 - 10:18 am | समिधा
त्या ओंडक्यात मला पण हत्तीची सोंडच दिसली.:)
बाकी सगळेच फोटो खुप छान आलेत्.सगळ्या हिरव्या पानात एकच लाल पान खुपच सुरेख दिसतय.
प्रवास वर्णन लवकर येऊदे..
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
23 Jun 2009 - 10:37 am | पर्नल नेने मराठे
त्या ओंडक्यात हत्तीची सोंडच दिसली....
चुचु
23 Jun 2009 - 10:29 am | छोटा डॉन
सगळे फोटो झक्कास आहेत.
खासकरुन तो लाल पानाचा आणि शेवटाचा पिवळ्या फुलाचा फोटो आवडला ..
प्रवासवर्णनाची वाट पहातो आहे ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
23 Jun 2009 - 10:56 am | सहज
सचित्र प्रवासवर्णन येउ द्या लवकर :-)
23 Jun 2009 - 10:56 am | अवलिया
वा! मस्तच फोटो!!
अवांतर - मास्तरांना काय काय दिसले फोटोत ते विचारावे म्हणतो. :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
23 Jun 2009 - 11:51 am | विनायक प्रभू
मास्तरला सोंड पण दिसली आणि .....पण दिसली.
23 Jun 2009 - 11:15 am | घाटावरचे भट
जोरदार फोटुग्राफी चाल्लिये....
23 Jun 2009 - 11:25 am | स्वाती दिनेश
ओंडक्यात मलाही हत्तीची सोंडच दिसली भाग्यश्री.. पांढरे झाड आणि पिवळी फुले क्लासच! वर्णन लिही लवकर.. :)
स्वाती
23 Jun 2009 - 11:35 am | नानबा
एकदम भन्नाट फोटोग्राफी.....
ओंडका तर तिथे असणारच.... पण त्यात हत्तीची सोंड दिसणं आणि त्याचा फोटो काढणं याचं कौतुक.... बाकीचे फोटो सुद्धा अतिशय सुन्दर.....
23 Jun 2009 - 11:56 am | जागु
सगळेच फोटो भन्नाट आहेत. तो पहिला हत्तीच दिसतोय.
24 Jun 2009 - 8:09 am | क्रान्ति
ओंडक्यातला गजराज खास! बाकीचे फोटोही सुरेख.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
24 Jun 2009 - 8:18 am | प्राजु
छान फोटो. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Sep 2009 - 1:35 pm | सोनम
सर्व फोटू उत्तम होते. त्यात पहिला फोटु जरा भयंकर वाटला, :(
बाकी सर्व छान.. :) :)
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
18 Sep 2009 - 4:32 pm | दशानन
मस्त फोटो !
आवडले सर्व !
18 Sep 2009 - 5:54 pm | कानडाऊ योगेशु
हत्तीची सोंडच दिसली.राक्षसाच्या तोंडाचा आकार मात्र नाही दिसला फोटोमध्ये..
फोटोज उत्तम!
18 Sep 2009 - 6:17 pm | स्वाती२
मस्त फोटो! fall ची चाहूल देणारं लाल पान मस्त! . शेवटचा फोटो डस्टी मिलर आहे ना?
18 Sep 2009 - 6:35 pm | परिकथेतील राजकुमार
वा मस्तच चित्रे !
ओंडक्या कडे पाहुन क्षणभर अंगठा गुरुदक्षीणा म्हणुन देणार्या एकलव्याच्या पंज्याची आठवण झाली. तो पंजा उजवा होता हे आहेच पण तरीही ...
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
18 Sep 2009 - 6:41 pm | कानडाऊ योगेशु
सही निरीक्षण.. तुमचा प्रतिसाद वाचुन पुन्हा फोटो पाहीला आणि सोंडेच्या जागी बोटे आणि तुटलेला अंगठा दिसला..
18 Sep 2009 - 6:46 pm | सुबक ठेंगणी
ते जांभळं फूल किती नाजूक आहे!
18 Sep 2009 - 7:14 pm | रेवती
लाल पान आवडले. हत्तीची सोंड दिसली.
मीही हे पांढरे झाड एकदा बघितले आहे. पहिल्यांदाच बघत होते असे झाड म्हणून आश्चर्य वाटले होते.
रेवती
8 Apr 2020 - 5:14 pm | चौथा कोनाडा
झकास फोटो !
हत्तीची सोंड भारी दिसतेय !