यशोधराताई,
गझल खरंच छान जमली आहे. अगदी अर्थपूर्ण व दर्दभरी आहे. चाल लावता आली तर गाईन जकार्तातल्या मित्रमंडळीत व जमलं तर यू-त्यूबची लिंक पाठवीन.
सुधीर
------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही
हा शेर वाचल्यानंतर एकदम 'भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले; एवढे मी भोगले की, मज हसावे लागले...'ची आठवण झाली.
यशोधरा कवितेच्या प्रांतातही आहेत याची कल्पना नव्हती.
प्रतिक्रिया
7 Sep 2009 - 1:21 pm | सुबक ठेंगणी
कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
ह्या ओळींना =D>
7 Sep 2009 - 1:29 pm | प्रमोद देव
यशो,तू आणि गजल? क्या बात है!
मस्तच झालेय गजल.सगळेच शेर मस्त आहेत.
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
7 Sep 2009 - 1:33 pm | अवलिया
ज ब र द स्त !!!
सुरेख रचना ! येवु द्या अजुन पटापट !! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
7 Sep 2009 - 1:58 pm | सुधीर काळे
यशोधराताई,
गझल खरंच छान जमली आहे. अगदी अर्थपूर्ण व दर्दभरी आहे. चाल लावता आली तर गाईन जकार्तातल्या मित्रमंडळीत व जमलं तर यू-त्यूबची लिंक पाठवीन.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
7 Sep 2009 - 2:04 pm | मदनबाण
किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही
व्वा... :)
मदनबाण.....
लडाख सीमेवर चीनची घुसखोरी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=596...
7 Sep 2009 - 2:04 pm | फ्रॅक्चर बंड्या
गझल छान आहे
7 Sep 2009 - 2:45 pm | प्रभाकर पेठकर
'जे न देखे रवी' ह्या क्षेत्रात मी सहसा मुसाफिरी करीत नाही. पण आज सहज डोकावलो ही गझल नजरेस पडली.
खास ... मनाला भिडणारी आहे. अभिनंदन.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
7 Sep 2009 - 3:25 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो
7 Sep 2009 - 5:13 pm | बिपिन कार्यकर्ते
खूपच आवडली गझल. कोणता शेर जास्त आवडला ते सांगणे कठिण आहे. सगळेच शेर सुरेख जमले आहेत. त्रिवार मुजरा. त्यातल्या त्यात,
किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही
या शेराला सलाम. इतक्या वेदना सहन केल्या की ती वेदनाच साथी झाली. क्या बात है...
बिपिन कार्यकर्ते
7 Sep 2009 - 9:15 pm | श्रावण मोडक
किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही
हा शेर वाचल्यानंतर एकदम 'भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले; एवढे मी भोगले की, मज हसावे लागले...'ची आठवण झाली.
यशोधरा कवितेच्या प्रांतातही आहेत याची कल्पना नव्हती.
7 Sep 2009 - 5:30 pm | दशानन
कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
वाह ! वाह !
क्या बात है !
ज ब र द स्त !
लै भारी !
7 Sep 2009 - 6:08 pm | धनंजय
मस्त आशादायक गझल. आवडली.
7 Sep 2009 - 6:23 pm | विंजिनेर
उगीचच गोनीदांच्या "कुणा एकाची भ्रमणगाथा" कादंबरीची अर्पणपत्रिका अशीच काहीशी आहे ती आठविली - "युगे अठ्ठावीसांची वेदना... तीला..."
7 Sep 2009 - 6:34 pm | क्रान्ति
यशो, अतिशय अप्रतिम गझल! सगळेच शेर अगदी खास! खूप खूप आवडली. :)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
7 Sep 2009 - 7:55 pm | जयवी
वा.....सही गझल!!
7 Sep 2009 - 8:06 pm | अजुन कच्चाच आहे
झकास
.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)
7 Sep 2009 - 10:13 pm | सुधीर काळे
आपली गझल म्हणजे अगदी इंद्राचा ऐरावत आहे!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
8 Sep 2009 - 2:15 am | चतुरंग
अजून येऊ दे!
चतुरंग
8 Sep 2009 - 2:34 am | प्राजु
अप्रतिम गझल....
भुजंगप्रयातात उत्तमपणे लिहिलेली गझल आहे, प्रत्येक शेर खास.
लगे रहो!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Sep 2009 - 10:30 am | यशोधरा
सगळ्यांचे खूप आभार :)
8 Sep 2009 - 11:22 am | स्वाती दिनेश
यशो, मस्त एकदम...
आत्ता वाचली, काल माझ्या नजरेतून सुटली कशी? माहित नाही.
स्वाती
9 Sep 2009 - 12:50 am | संदीप चित्रे
मस्त जमलीय गझल ...
>> कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
व्वा ! क्या बात है !!
9 Sep 2009 - 3:33 am | नंदन
अतिशय नेटकी गझल, फार आवडली.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
9 Sep 2009 - 4:21 am | चित्रा
असेच म्हणते.
9 Sep 2009 - 11:10 am | अभिज्ञ
सुंदर गझल.
सर्वच कडवी/शेर आवडले.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
9 Sep 2009 - 11:11 am | अभिज्ञ
सुंदर गझल.
सर्वच कडवी/शेर आवडले.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
10 Sep 2009 - 1:37 pm | नीलकांत
गझल आवडली...
कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
हे तर खासंच...
- नीलकांत
10 Sep 2009 - 1:47 pm | वेताळ
आवडली आपल्याला
वेताळ
10 Sep 2009 - 8:54 pm | अनिल हटेला
आवडली....
येउ देत अजुनही ....
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
11 Sep 2009 - 11:36 am | यशोधरा
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. :)
11 Sep 2009 - 11:49 am | ब्रिटिश टिंग्या
सुरेख गझल! :)
आवडली!
11 Sep 2009 - 12:51 pm | शाल्मली
यशो,
कविता प्रांतातही एकदम झकास तलवार चालवली आहेस की गं!!
सुंदर.
अजूनही येऊ दे..
--शाल्मली.
11 Sep 2009 - 12:58 pm | llपुण्याचे पेशवेll
वा वा! फारच छान.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
11 Sep 2009 - 3:30 pm | मनीषा
सुरेख गझल!
असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही
कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
............सुंदर !!
11 Sep 2009 - 3:31 pm | मनीषा
सुरेख गझल!
असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही
कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
............सुंदर !!
11 Sep 2009 - 3:33 pm | मनीषा
सुरेख गझल!
असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही
कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
............सुंदर !!
12 Sep 2009 - 1:27 am | विकास
सगळीच गझल छान आहे. शेवटच्या ओळी जास्त आवडल्या.
12 Sep 2009 - 5:42 am | मिसळभोक्ता
असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही
कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
क्या बात है !!!
पदार्पणातच त्रिशतक !
(इतक्या सुंदर गझलेला कैच्याकै चाल लावल्यास तीव्र निषेध नोंदवण्यात येईल, आणि इ-स्निप्स वरचे खाते बंद करवण्यात येईल. तरी भाविकांनी नोंद घ्यावी.)
-- मिसळभोक्ता
10 Dec 2010 - 4:55 pm | पुष्करिणी
सगळेच शेर मस्त आहेत..
>>कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
हे खासच.
खूप आवडली गझल.
10 Dec 2010 - 5:04 pm | मेघवेडा
प्रणिपात स्वीकारावा! अतिशय सुंदर गझल! व्वा, आणि वर म्हणतेस "मला गझला वगैरे लिहायला जमत नाहीत." इतकी नेटकी लिहिलीयेस. अजून येऊ दे!
10 Dec 2010 - 7:03 pm | राघव
मस्त! खूप आवडली गझल!
मनी कोंडला, सूर बेभान वेडा
असो बेसुरा! कोरडा खास नाही
किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही
हे शेर अगदी खास. :)
पुष्करिणीतैचे आभार! :)
राघव