एवढी सुबक नाही येत गं... साचे उचलताना झोल होतोच! मस्तच आलिये!
त्यानिमित्ताने केशवसुतांची 'रांगोळी घालताना पाहून' नावाची एक सुंदर कविता आठवली. त्याचं शेवटचं कडवंच येतंय मला. ते देते:
साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे
कोठें स्वर्गसमक्षता प्रगटते हें नेहमी पाहणे!
"रांगोळी घालताना पाहून" ही केशवसुतांची कविता तर अप्रतीम आहेच.
त्या कवितेवर गोविंदाग्रजांनी "रांगोळी घातलेली पाहून" या कवितेच्या रूपात "चिडवणे"वजा प्रतिक्रिया दिलेलीही अप्रतीम आहे. शार्दूलविक्रीडितसारख्या अवघड वृत्तात शब्द कसे मोजून मापून वापरले आहेत दोघांनी, हे पाहण्यासारखं आहे.
बाकी रांगोळी मस्तच आहे जयवीची.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
--------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
प्रतिक्रिया
6 Sep 2009 - 8:04 pm | दशानन
रागोंळीमध्ये येवढा काळा रंग.. वापरलेला मी आजच पाहत आहे !
छान आली आहे :)
6 Sep 2009 - 8:11 pm | बिपिन कार्यकर्ते
छान दिसते आहे रांगोळी...
बिपिन कार्यकर्ते
6 Sep 2009 - 8:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रांगोळी भारी आली आहे
(शिर्षकावरुन मला वाटलं कविताच असेल)
-दिलीप बिरुटे
6 Sep 2009 - 8:18 pm | चतुरंग
मी मोठ्या आशेनं आलो होतो! ;)
जयवी, रांगोळी सुंदर आहे. वेगळाच पॅटर्न आहे. आवडला. :)
चतुरंग
6 Sep 2009 - 8:16 pm | मदनबाण
रांगोळी अगदी A1आहे. :)
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
6 Sep 2009 - 9:30 pm | दिपाली पाटिल
सुंदर आलीये रांगोळी....
दिपाली :)
6 Sep 2009 - 9:31 pm | दिपाली पाटिल
सुंदर आलीये रांगोळी....
दिपाली :)
6 Sep 2009 - 10:38 pm | आशिष सुर्वे
रंगसंगती छान जमून आलीय!
-
कोकणी फणस
6 Sep 2009 - 11:03 pm | मीनल
+१
काळ्या बॅकग्राउंडमुळे त्यावरचे विरूध्द रंद उठून दिसताहेत.
मीनल.
7 Sep 2009 - 1:44 pm | भाग्यश्री कुलकर्णी
अगदी मिनलसारखेच म्हणते.काळ्या रंगामुळे रांगोळी उठुन दिसतेय.
7 Sep 2009 - 6:49 am | सुबक ठेंगणी
एवढी सुबक नाही येत गं... साचे उचलताना झोल होतोच! मस्तच आलिये!
त्यानिमित्ताने केशवसुतांची 'रांगोळी घालताना पाहून' नावाची एक सुंदर कविता आठवली. त्याचं शेवटचं कडवंच येतंय मला. ते देते:
साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे
कोठें स्वर्गसमक्षता प्रगटते हें नेहमी पाहणे!
मूळ कविता इथे वाचा
http://www.marathiworld.com/sanskruti/rangoli/rangoli.htm
7 Sep 2009 - 9:21 am | प्रशांत उदय मनोहर
"रांगोळी घालताना पाहून" ही केशवसुतांची कविता तर अप्रतीम आहेच.
त्या कवितेवर गोविंदाग्रजांनी "रांगोळी घातलेली पाहून" या कवितेच्या रूपात "चिडवणे"वजा प्रतिक्रिया दिलेलीही अप्रतीम आहे. शार्दूलविक्रीडितसारख्या अवघड वृत्तात शब्द कसे मोजून मापून वापरले आहेत दोघांनी, हे पाहण्यासारखं आहे.
बाकी रांगोळी मस्तच आहे जयवीची.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
7 Sep 2009 - 6:00 pm | जयवी
क्या बात है !!
7 Sep 2009 - 8:26 am | विसोबा खेचर
वा, छानच..!
तात्या.
7 Sep 2009 - 9:31 am | प्रशांत उदय मनोहर
रांगोळी. =D>
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
7 Sep 2009 - 9:51 am | झकासराव
मस्त रंगसंगती. :)
7 Sep 2009 - 2:27 pm | sneharani
छान दिसते आहे रांगोळी...!
सुरेख....
7 Sep 2009 - 5:15 pm | विमुक्त
सुंदर!!!!!!!!!!!!!!!... रंग-संगती आवडली...
7 Sep 2009 - 6:27 pm | जयवी
तहे दिल से शुक्रिया यारो :)
7 Sep 2009 - 6:27 pm | जयवी
तहे दिल से शुक्रिया यारो :)