सुरूवातीची ओळख परेड ( रामदास , सुहास , श्री )
मास्तर , नितीन थत्ते , मदनबाण .
संतोष जोशी , टिंग्या , हर्षद बर्वे.
मधे बसलेले " सर्वसाक्षी "
हास्य विनोदात रंगलेले सरपंच ( तात्या) सुनील आणि रामदास.
मटण रस्सा.
मिसळ रस्सा.
मास्तरांनी सांगितल्याप्रमाणे खारे काजू आणले होते बरं का.
मैफल चालू झाली आणि बघता बघता रंगली.
" जेवणावर तुटून पडलेले मिपाकर " यासाठी हा एकच फोटो काफी आहे.
श्री , निखील देशपांडे , टारझन , अमोल खरे आणि अर्धा मदनबाण.
प्रतिक्रिया
6 Aug 2009 - 8:56 pm | सूहास (not verified)
?????????????????
???????????????
?????????????
???????????
????????
?????
???
?
कोणाला फोटो दिसताहेत का ???
सू हा स...
7 Aug 2009 - 9:57 am | विशाल कुलकर्णी
मला पण दिसत नाहीत फोटो. :-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
6 Aug 2009 - 9:18 pm | टारझन
मला दिसले भो फोटो ... पुण्हा आठवणी ताज्या झाल्या हो जोशी साहेब ..
वा ! मट्टाण असावं तर असं !! काय बोटं वरपु वरपु खाल्लं होतं म्हणून सांगू ..
7 Aug 2009 - 12:11 pm | विसोबा खेचर
सहमत...!
7 Aug 2009 - 12:14 am | संकेतजी कळके
तो विकास आहे सुहास नाहि...
7 Aug 2009 - 2:44 am | संदीप चित्रे
संपलो !
7 Aug 2009 - 7:43 am | डॉ.प्रसाद दाढे
सुरेख! हळहळ वाटतेय्..सालं जमवायला पाहीजे होतं..
7 Aug 2009 - 8:15 am | टुकुल
परबुभाइ, रामदास, तात्या, निलकांत यांना पाहुन (फोटो) जिव धन्य झाला.. :-)..
पण कुणीच निट व्रुतांत न दिल्याने सर्वांचा निषेध...
--मिपाकर
टुकुल.
7 Aug 2009 - 8:19 am | बिपिन कार्यकर्ते
एक जण च्यायला नीट वृत्तांत लिहिल तर शपथ!!! छ्या: ...
बिपिन कार्यकर्ते
7 Aug 2009 - 9:59 am | समंजस
सविस्तर वृत्तांत येत आहे.....बिका थोडा धीर धरा... :)
आज किंवा उदया नक्कीच टाकण्यात येणार... #:S
7 Aug 2009 - 9:16 am | विनायक प्रभू
ते बिकाशेठ.
तरी सुद्धा मी थोडासा भाग सांगतो.
हलकटाचार्य रामदासांनी सांगितलेली गोष्ट.
डोळ्यावर पट्टी बांधुन हत्तीला स्पर्श करणारे ५ जण नसतात.
सहा असतात.
एक कानाल हात लावतो आणि म्हणतो सुप.
दुसरा शेपटीला हात लावतो आणि म्हणतो दोर
....
...
'
सहावा पण असतो.
त्याला हत्ती चिरडून मारतो
आता बोला
7 Aug 2009 - 9:38 am | सहज
फोटो आवडले.
खुद से साथ बाता - बाब्बो तर्री पाहली का? लिखाळ तू ताक आण रे, मी कैलास जीवन आणतो. :-)
7 Aug 2009 - 9:38 am | वेताळ
कृपया श्रावण महिना असलेमुळे मांसाहारी पाकॄ व फोटो मिपावर टाकु नयेत.
वेताळ
7 Aug 2009 - 10:01 am | ब्रिटिश टिंग्या
छानच झाला.
या कट्ट्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्रीयुत संतोष जोशी यांचे विशेष आभार!
8 Aug 2009 - 12:12 pm | श्रीयुत संतोष जोशी
अनेक धन्यवाद.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
7 Aug 2009 - 12:02 pm | Meghana
मला पण दिसत नाहीत फोटो.
अरे कोणितरी पिकासा वर टाका रे सगळे फोटो !!!!!!!!!!!!!!
तिचतिच प्रतिक्रिया लिहुन पण बोअर झाले
8 Aug 2009 - 1:05 pm | पर्नल नेने मराठे
नितिन थत्त्याना मी उगाच अरे तुरे केल्... :SS
आणी केर्सुनि वैग्रे ब्द्द्ल बोल्ले :(
मला काय माहित हे एव्धे मोठे ते :S
चुचु
8 Aug 2009 - 1:17 pm | टारझन
=))
वा चुचु .. अजुन कोणाकोणाच्या केरसुण्या काढल्या आहेस गं बाई !!
तशी तु पण छोटी नाहीस .. एकदा तुझा भाजी विकतानाचा फोटू पाहिला होता .. त्यावरून खराटासाहेब आपले नातुच्या वयाचे वाट्टात
8 Aug 2009 - 1:25 pm | पर्नल नेने मराठे
ती मी नव्हेच ;)
चुचु
8 Aug 2009 - 1:34 pm | टारझन
बाकी चर्चा खरडवहीत
-टारंजय
8 Aug 2009 - 1:28 pm | ऋषिकेश
खरंच! मी पण नितीन खराटा होता तेव्हा पासून अरे तुरे सुरु केलं होतं.. असो आता तेच कंटुनी करेन म्हणतो :)
(अरे)ऋषिकेश
8 Aug 2009 - 2:14 pm | नितिन थत्ते
माझ्या वयाचा वारंवार उल्लेख होत असल्याबद्दल सर्वांचा णिशेद. =))
पण चुचुच्या आजी असण्याची नवी माहिती मिळाली त्याबद्दल टार्याचे आभार. <:P
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
8 Aug 2009 - 2:15 pm | पर्नल नेने मराठे
~X(
मी आजी नाहि
चुचु
8 Aug 2009 - 2:36 pm | टारझन
मंग काय आजोबा आहेस ? वाट्टल्लच्च मला .. डाऊट होताच
8 Aug 2009 - 3:35 pm | विजुभाऊ
टार्या हलक्ट! =)) =))
=))
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
8 Aug 2009 - 5:38 pm | अवलिया
नितीन थत्ते बराच म्हातारा दिसतोय... जास्त पिडायला नको... गचकायचा फटदिशी... ;)
8 Aug 2009 - 7:34 pm | नितिन थत्ते
नाना, आजच सगळ्या टेष्ट केल्यात.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)