हॉलंडमधील मुक्कामाच्या दरम्यान कोणीतरी सांगितले की संपुर्ण हॉलंड प्रत्यक्ष बघणे जर शक्य नसेल तर मडुरोडमला भेट दे, तिथे हॉलंडच्या सर्व ऐतिहासिक स्थळे व इमारतींची मिनीएचर्स पाहायला मिळतील, म्हणुन मग मडुरोडमला भेट दिली.
आणि तिथे ती मिनीएचर्स पाहिल्यावर ठरवले की अहं..या प्रत्येक ठिकाणी कधीनाकधी प्रत्यक्ष जायलाच हवे. काही ठिकाणी जावुन आलो. बाकीचे बघु पुढच्या भेटीत जमल्यास.... मडुरोडमची काही छायाचित्रे .....
विशाल कुलकर्णी
प्रतिक्रिया
21 Jul 2009 - 2:11 pm | नंदन
छायाचित्रे छान आहेत, इतर ठिकाणांचीही येऊ द्या.
बाकी फोटू पाहून हे दिव्य गाणं आठवलं :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
21 Jul 2009 - 4:02 pm | सहज
ते दिव्य गाणं शोधण्यात वेळ घालवला व इथे आलो तर नंदण्णानी ऑलरेडी दुवा दिलेला :-)
हा नंदन खरा माणूस आहे की देसी साहीत्यीक आर्टीफिशियल इंटेलिजन्स प्रकल्प आहे? :-) ह्या सुपर ब्रेनबँकला काही माहीत नाही असे नाहीच.
21 Jul 2009 - 2:36 pm | आशिष सुर्वे
सर्व छायाचित्रे सुंदर!
शेवटचे छायाचित्रे आपले का?
-
कोकणी फणस
21 Jul 2009 - 2:55 pm | विसोबा खेचर
फोटू पाहून अगदी प्रसन्न वाटलं!
तात्या.
21 Jul 2009 - 4:00 pm | महेश हतोळकर
छानच आहेत फोटो. अगदी हुबेहुब प्रतीकृती आहेत. १२व्या आणि १४व्या फोटोत तर कळणारही नाही या प्रतीकृती आहेत म्हणून.
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------