श्री दत्तगुरू

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in कलादालन
7 Jul 2009 - 12:37 pm

संस्कृती

प्रतिक्रिया

सोनम's picture

7 Jul 2009 - 12:40 pm | सोनम

फोटो सुंदर आहे. दत्ताचे दर्शन घेतल्यावर कसे प्रसन्न वाटते. :)

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

आशिष सुर्वे's picture

7 Jul 2009 - 1:06 pm | आशिष सुर्वे

श्री दत्तगुरु!
दर्शनाने मन प्रसन्न झाले..

जागु's picture

7 Jul 2009 - 1:11 pm | जागु

दिगंबरा दिगंबरा श्रिपाद वल्लभ दिगंबरा !

पर्नल नेने मराठे's picture

7 Jul 2009 - 1:22 pm | पर्नल नेने मराठे

अशी मुर्ती माझ्या माहेरी आहे :D

दर्शनाने मन प्रसन्न झाले..

चुचु

क्रान्ति's picture

7 Jul 2009 - 7:38 pm | क्रान्ति

खूप छान मूर्ती आहे. पाहून मन प्रसन्न झालं.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

मिसळभोक्ता's picture

9 Jul 2009 - 3:12 pm | मिसळभोक्ता

वाईट दिसणारी दत्तमूर्ती मी अजूनही पाहिली नही. त्यामुळे लय भारी.

मुर्त्यांचे फोटो टाकले की कलादालन प्रसन्न होते. सॉरी मन प्रसन्न होते. येऊ द्या.

मारुतीचे फोटो टाका. तो बेष्ट देव आहे, आणि सर्वात पावरफुल.

-- मिसळभोक्ता

दशानन's picture

9 Jul 2009 - 10:24 pm | दशानन

तुमच्या कडून असल्या कडू प्रतिसादाची अपेक्षा नव्हती.

कृपा करुन संपादक मंडळाने / मालकाने लक्ष द्यावे हि विनंती, धार्मिक भावना भडकवणे हाच एक उद्देश ह्या प्रतिसादातून मला दिसत आहे. योग्य ती कार्यवाही व्हावी ही इच्छा !

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

मिसळभोक्ता's picture

9 Jul 2009 - 11:13 pm | मिसळभोक्ता

धार्मिक भावना कुणाच्या ? मारुती आणि दत्ताच्या मुर्ती आवडल्या असे म्हटले तर कुणाच्याही धार्मिक भावना कशा दुखावल्या जातील ? मला बुद्ध, महावीर, आणि ख्रिस्त, मेरीच्याही मूर्ती फार आवडतात.

-- मिसळभोक्ता

अश्विनि३३७९'s picture

10 Jul 2009 - 10:46 am | अश्विनि३३७९

खुप प्रसन्न वाट्लं..