जांभीवली ते राजमाची.... मागचा पावसाळा....

विमुक्त's picture
विमुक्त in कलादालन
8 Jul 2009 - 3:42 pm

फक्त आणि फक्त हिरवा रंग.... माझा आवडता रंग.....

From rajmachi" alt="" />

From rajmachi" alt="" />

From rajmachi" alt="" />

From rajmachi" alt="" />

From rajmachi" alt="" />

From rajmachi" alt="" />

From rajmachi" alt="" />

From rajmachi" alt="" />

From rajmachi" alt="" />

छायाचित्रण

प्रतिक्रिया

दिपक's picture

8 Jul 2009 - 3:46 pm | दिपक

विमुक्तराव
कशाला जळवताय असे फोटु टाकुन.

विशाल कुलकर्णी's picture

8 Jul 2009 - 3:57 pm | विशाल कुलकर्णी

सुंदर !

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

सूहास's picture

8 Jul 2009 - 7:29 pm | सूहास (not verified)

मागील वर्षीचे वाटत नाहीत...

सुहास

प्राजु's picture

8 Jul 2009 - 10:38 pm | प्राजु

अफाट!!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्राची's picture

8 Jul 2009 - 10:59 pm | प्राची

अप्रतिम!!! :)

रेवती's picture

8 Jul 2009 - 11:04 pm | रेवती

आमच्यावर दया करा आणि असे भन्नाट फोटू टाकून जळवू नका.
आणि हिरवा रंग आवडतो म्हणताय्........मग देव तुमचं भलं करो.
मलाही आवडायचा .......एकेकाळी....नातेवाईकांना कळल्यापासून प्रत्येकजण हिरव्या रंगाचे कपडे देत असतात. आज माझ्याकडे सत्राशेसाठ हिरव्याच रंगाचे कपडे आहेत.

रेवती

विमुक्त's picture

10 Jul 2009 - 10:41 am | विमुक्त

पण मला अजुनतरी कोणी हिरव्या रंगाचे कपडे भेट म्हणुन नाही दिले... :-)... आवडेल पण कोणी दिले तर.....

यशोधरा's picture

8 Jul 2009 - 11:10 pm | यशोधरा

छान फोटो.

विसोबा खेचर's picture

8 Jul 2009 - 11:26 pm | विसोबा खेचर

क्या बात है! क्या याद दिलाई..!

अरे विमुक्ता, का रे अशी चित्र टाकून जुन्या आठवणी जागवल्यास? अरे सायबा, तुला माहित्ये का रे, ते वरून दुसरं चित्र आहे ना, तिथे मी आज पासून २३-२४ वर्षांपूर्वी आवडत्या मुलीचा प्रथमच होकार मिळवला होता रे!

आमचा १५-१६ जणांचा ग्रुप होता. बाकी सर्व पुढे निघून गेले होते. आम्ही दोघेच होतो तिथे. नुकताच पाऊस पडून गेला होता, वातावरण कुंद होतं...!

अरे हा तात्या त्यावेळेला एक मुसमुसलेला तरूण होता रे! महत् कष्टाने ती पोरगी पटवली होती रे!

असो...

तात्या.

टुकुल's picture

9 Jul 2009 - 1:34 am | टुकुल

आमचा १५-१६ जणांचा ग्रुप होता. बाकी सर्व पुढे निघून गेले होते. आम्ही दोघेच होतो तिथे. नुकताच पाऊस पडून गेला होता, वातावरण कुंद होतं...!

अरे हा तात्या त्यावेळेला एक मुसमुसलेला तरूण होता रे! महत् कष्टाने ती पोरगी पटवली होती रे!

तात्या.. भाषा सुधरा... राजपुत्र, परी असे शब्द वापरा आता !! ;)
बाकि पुढे परीचे काय झाले.??

--टुकुल

विमुक्त's picture

10 Jul 2009 - 10:38 am | विमुक्त

तात्या,

भारी ना मग.... आठवणी परत जिवंत झाल्या ना...... पण काय मस्त जागा निवडलीत प्रपोज करायला....

विसोबा खेचर's picture

10 Jul 2009 - 2:01 pm | विसोबा खेचर

पण काय मस्त जागा निवडलीत प्रपोज करायला....

प्रपोज आधीच केलं होतं, त्या जागेपाशी होकार मिळवला होता! :)

तात्या.

विमुक्त's picture

10 Jul 2009 - 2:11 pm | विमुक्त

तात्या,

भारीच.....अजुनतरी कोणाला प्रपोज करायची हिम्मत नाही झाली हो आमची... आणि आता होईल अस वाटत पण नाही.....

पक्या's picture

9 Jul 2009 - 2:17 am | पक्या

सुंदर.
१ ला फोटो खूपच आवडला.
जांभवली ची माहिती पण टाका ना राव . ..कुठे आहे, कसे जायचे वगैरे.

विमुक्त's picture

10 Jul 2009 - 2:14 pm | विमुक्त

कामशेत हुन जांभवली ची बस असते... १ तासाच्या आत पोचते बस.... सुंदर शंकराच देउळ आहे तिथे....

अश्विनि३३७९'s picture

9 Jul 2009 - 11:14 am | अश्विनि३३७९

१,२,३ सगळेच फोटो खास ...

मदनबाण's picture

10 Jul 2009 - 10:52 am | मदनबाण

सर्वच फोटो मस्त आहेत... :)

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

विंजिनेर's picture

10 Jul 2009 - 12:18 pm | विंजिनेर

शाळेत असताना हाच ट्रेक मी केला होता. दुर्दैवाने फक्त उन्हाळ्यात.
एकदम वैतागवाणा झाला होता.
परत येताना मात्र एकदम शॉर्टकटने डायरेक्ट लोणावळ्यात उतरलो होतो :)
पावसळ्यात ही जागा एव्हढी भारी दिसते हे माहित नव्हते :)

(ट्रेकर) विंजिनेर