तोरणा - उन्ह..पाऊस...

विमुक्त's picture
विमुक्त in कलादालन
6 Jul 2009 - 5:39 pm

From torna" alt="" />

From torna" alt="" />

From torna" alt="" />

From torna" alt="" />

From torna" alt="" />

From torna" alt="" />

From torna" alt="" />

From torna" alt="" />

छायाचित्रण

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

6 Jul 2009 - 5:57 pm | श्रावण मोडक

सुरेख. एकदम त्या भागात जावेसे वाटणारी छायाचित्रे.

सहज's picture

6 Jul 2009 - 6:26 pm | सहज

हेच म्हणतो.

अवलिया's picture

6 Jul 2009 - 6:30 pm | अवलिया

हेच बोल्तो

--अवलिया

कर्ण जन्मतःच कवचकुंडले घालून आला होता. आम्ही चपला घालून आलोत... केव्हा म्हणाल तेव्हा तयार आहे. (सौजन्य बिका)

विमुक्तराव, ऑसमच ..

अवांतर : कुठे-कुठे भटकत असतो रे !!!

सुहास

विमुक्त's picture

6 Jul 2009 - 6:46 pm | विमुक्त

खुप जास्त भटकतो मी.... हळु हळु सगळे photos टाकतो इथे...

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Jul 2009 - 6:42 pm | बिपिन कार्यकर्ते

सगळीच छायाचित्रं खूपच छान आहेत. पण मला पहिले सगळ्यात जास्त आवडले. अजून येऊ द्या.

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

6 Jul 2009 - 8:46 pm | ऋषिकेश

फोटोज मस्तच आहेत.. पहिला क्लासच!

मात्र नुसते फोटोज? त्याबद्दल अजून काहि येऊ द्या. बरेच फिरता तर काहीतरी लिहाच..... अनुभव वाचायला आवडतील.. आणि इतरांना जायचं असेल तर मदतही होईल.. काय?

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

आशिष सुर्वे's picture

7 Jul 2009 - 12:53 pm | आशिष सुर्वे

अप्रतिम
येऊदेत अजून!

क्रान्ति's picture

7 Jul 2009 - 7:20 pm | क्रान्ति

सगळेच फोटो मस्त आहेत. पहिला अगदीच खास!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

क्रान्ति's picture

7 Jul 2009 - 7:21 pm | क्रान्ति

सगळेच फोटो मस्त आहेत. पहिला अगदीच खास!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा