(माणूस कसा पडतो? का पडतो? माणसाचे पडणे कशावर अवलंबुन असते?)

सुनील's picture
सुनील in कलादालन
3 Jul 2009 - 2:33 pm

विडंबन

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

3 Jul 2009 - 3:13 pm | चिरोटा

कलादालन मध्ये योग्य की विज्ञान विभागात?
माणूस कसा पडतो?
पडण्याचे असंख्य प्रकार आहेत. रस्त्यावर घसरुन पडण्यापासुन ते निवडणूकीत पडण्यापर्यंत.
वरील चित्रात ललनेच्या डाव्या पायाच्या बाजुला केळीचे साल आहे.बहुतेक त्यावरुन ती घसरुन पडली असावी.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अनंता's picture

5 Jul 2009 - 9:52 am | अनंता

सालीनं घोटाळा केला ;)

एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)

टारझन's picture

3 Jul 2009 - 3:03 pm | टारझन

वा !!! छाण !! मस्तंच !!!
आणि हो , माणूस की बाईमाणूस ? पडतो म्हणताय आणि पडलेली दाखवताय ? आं ?

अवलिया's picture

3 Jul 2009 - 3:13 pm | अवलिया

वा! मस्त !!

सुदैवाने घसरणप्रतिबंधक साधनांचा वापर या एकाच गोष्टीचे मनमुराद व्यसन असल्यामुळे आजतागायत कधी पाय घसरला नाही, कधी वाहवत गेलो नाही. असो..!

--अवलिया

काय धागा काढलाय सुनिलभौ

सुदैवाने मला एन्टिस्कीड शुज घालून मनमुराद चालायचे व्यसन असल्यामुळे आजतागायत कधी पाय घसरला नाही, कधी वाहवत गेला नाहीत. असो..!

त्यामुळे नाही उत्तर देउ शकत. :-)

एक गंभीर प्रश्न: (कृ. ह. घ्या.)

काल कोणत्या गल्लीत जाउन आलात? का गेला होतात/फोटो काढलात का? तुमचे जाणे येणे अजुन कोणी पाहीले?

पाषाणभेद's picture

3 Jul 2009 - 4:32 pm | पाषाणभेद

तात्या म्हणत होते की कुणीतरी फोन केला की मी 'त्या माडीच्या' खाली आहे. आत्ता समजले.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

पाषाणभेद's picture

3 Jul 2009 - 5:28 pm | पाषाणभेद

निरिक्षणे / शंका : -

१. फोटोतली मुलगी केळाच्या सालीवरून घसरलेली नाही. साल जसे आहे तसेच आहे.

२. हा फोटो मुद्दाम काढलेला वाटतो. तु पड बायी मी फोटो काढतो तसा. पडल्यानंतरही काहीच वेदना नाहीत!

३. मुळात सुनील यांना हा फोटो का काढावा वाटला?

४. मुलगी चांगली गोरी असतांना पिवळे सॉक्स शोभत नाही.

५. उजव्या पायावर डाग आहेत.

६. फोटो मुद्दाम काढलेला असल्याने फोटोतले मॉडेलचे नाव, वय, कॉस्चूम डिझायनरचे नाव, कॉस्चूम प्रोव्हाईडर चे नाव ( गुळगूळीत पुस्तकामध्ये असते तसे) येवू द्या.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

परिकथेतील राजकुमार's picture

3 Jul 2009 - 7:56 pm | परिकथेतील राजकुमार

१. फोटोतली मुलगी केळाच्या सालीवरून घसरलेली नाही. साल जसे आहे तसेच आहे.

=)) =)) =)) =)) =))
पाषाणभेद काकांचे वय झाले आहे हेच खरे !

अहो पोरगी सालावरुन नाही, साल पोरीवरुन घसरले आहे.

º°¨¨°º© पराचे साल ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

टारझन's picture

3 Jul 2009 - 8:16 pm | टारझन

ते साल "केळ्या"चे आहे =)) =))

-(चावट) टारझन केळकर

परिकथेतील राजकुमार's picture

3 Jul 2009 - 8:36 pm | परिकथेतील राजकुमार

हाण तेज्यायला !!!
=)) =)) =)) =))

मेल्या हिन आणी हिणकसा.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सँडी's picture

4 Jul 2009 - 6:32 am | सँडी

अर्थपुर्ण फटु!!!
चालु द्यात! ;)

विसोबा खेचर's picture

5 Jul 2009 - 9:23 am | विसोबा खेचर

हम्म! मुलगी पाहून अंमळ चाळवला गेलो..!

मुलगी पाहून मनात आलेले काही अवांतर/अ‍ॅब्स्ट्रॅक्ट विचार -

तिच्या त्या पडण्यातून ती खूप काही सांगत आहे, मागत आहे! तिच्या प्रियकराने/नवर्‍याने तिच्याशी काहीही शारिरीक संबंध न ठेऊन, बरेच दिस तिला उपाशी ठेवली आहे असं तिचं फेस रिडिंग सांगतं!

त्यामुळे आता ती इतकी टोकाला आली आहे की कुठेही पाय घसरून पडू शकते. आणि म्हणूनच या फोटोत ती पडल्याचे दाखवले आहे. केळीचे साल हे केवळ रूपक आहे!

वा सुनीलराव, छान रुपकचित्र! :)

आपला,
डॉ तात्या अभ्यंकर,
मानसोपचार तज्ञ,
लेंगिक समस्या विभाग.

विनायक प्रभू's picture

5 Jul 2009 - 9:30 am | विनायक प्रभू

नुसतीच साल बघितल्यावर मला काहीतरी वेगळेच प्रकरण वाटते आहे.
कारण मिमांसा: १.केळ्याच्या सालीवर अब्रेशन दिसत नाहीत.
२.चेहेर्‍यावरचे भाव

प्रकाश घाटपांडे's picture

14 Jul 2009 - 12:48 pm | प्रकाश घाटपांडे

आर पन क्याळ कुड ग्याल? ती काय मंबईची क्येळेवाली हाय का? चला चला शोदुन काडा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

टारझन's picture

14 Jul 2009 - 1:26 pm | टारझन

श्श्स्शी !! भलतेच हिरवट म्हातारे की हो तुम्ही !! =))
कसल्याही णसत्या चौकष्या कशाला ?

प्रकाश घाटपांडे's picture

14 Jul 2009 - 2:00 pm | प्रकाश घाटपांडे

मोर्चा असेल तर काही सहकारी पोलिस लोक केळेवाल्याला तिथ आणुन ठेवायचे. मोर्चातले लोक ओरडायचे," आमच्या मागण्या मान्य करा" कि केळेवाल्याने ओरडायचे "घ्या केळं"
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रसाद_डी's picture

11 Feb 2011 - 4:08 pm | प्रसाद_डी

हा..हा..हा..हा..हा..हा..

मेलो............................. हसुन हसुन वाट.

आणि शेजारी एक केळ्याचे साल पडलेले आहे एवढे दृष्य बघितल्यावर इतके मिपाकर त्या सालीवरुन घसरुन पडलेले पाहून अंमळ मौज वाटली!!
एकेकाच्या उच्च प्रतिक्रिया वाचताना 'सालीवरुन स्वर्ग गाठणे' हेच असावे ह्याची खात्री पटली.
अमली पदार्थ मिसळलेले केळे खाऊनही तरुणी बेहोष होऊ शकते हे कोणीही कसे लिहिले नाहीये?
अशा सूचक छायाचित्रांची समीक्षा कशी करावी ह्यासंबंधी जालिंदरबाबांनी घेतलेल्या तीन दिवसांच्या एक कार्यशाळेला मी पूर्वी हजेरी लावलेली आठवते! त्यात आंब्याची साल, टरबुजाची साल, पपईची साल, फणसाची साल, झालेच तर केळ्याची साल ह्या आणी अशा अनेक सालींवरुन घसरलेल्या तरुणींची चित्रे काढलेली होती आणि त्यांचे मर्मग्राही समीक्षणही केलेले होते.
मध्यंतरी मी स्वतःच असा फोटो काढायच्या प्रयत्नात असताना साल नसतानाही घसरुन पडलो आणि डोक्याला मार लागल्याने कार्यशाळेत पुढे काय घडले हे विसरुन गेलो!! त्याची फार चुटपुट लागून राहिली आहे.
सुनीलरावांनी दिलेले हे चित्र बघून त्या कार्यशाळेच्या स्मृती किंचित जाग्या झाल्या त्याबद्दल त्यांचे आभार.

(सावरलेला)चतुरंग

JAGOMOHANPYARE's picture

14 Jul 2009 - 1:50 pm | JAGOMOHANPYARE

ही असली केस मी कधीही पाहिली नव्हती.... नुसती पायाला कावीळ झालेली......

JAGOMOHANPYARE's picture

14 Jul 2009 - 1:50 pm | JAGOMOHANPYARE

ही असली केस मी कधीही पाहिली नव्हती.... नुसती पायाला कावीळ झालेली......