प्रशु in कलादालन 14 Jun 2009 - 11:40 am अर्नाळा......... प्रवास प्रतिक्रिया मस्त 14 Jun 2009 - 12:04 pm | चंबा मुतनाळ लेख भयंकर आव़डला. प्रकाशचित्रे तर अप्रतीमच आहेत - चंबा प्रकाशचित 14 Jun 2009 - 3:45 pm | पर्नल नेने मराठे प्रकाशचित्रे तर अप्रतीमच आहेत थोदि मोथि करा ना चुचु आयला 14 Jun 2009 - 12:09 pm | अनंता एकदम हेलियमच्या अणुभाराएवढ्या वजनाचा धागा आहे हा!! विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;) गडबड 14 Jun 2009 - 12:30 pm | प्रशु काहितरी गडबड झाली आहे. फोटो दिसत नाहि.अपलोड कसा करायचा ? अरे 14 Jun 2009 - 1:03 pm | मराठमोळा अरे वा! एकोळीचे धागे सुद्धा आता काँप्रेस होऊ लागले आहेत. एका शब्दाचा धागा. अप्रतिम. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! चुचु 14 Jun 2009 - 1:36 pm | पर्नल नेने मराठे =)) चुचु टेस्ट मॅच 14 Jun 2009 - 1:11 pm | नितिन थत्ते टेस्ट मॅच वरून वन डे वन डे वरून २०-२० तसे चार पाच ओळीवरून एक ओळ एक ओळीवरून एक शब्द खराटा (रंग माझा वेगळा) तसे चार 14 Jun 2009 - 1:14 pm | मराठमोळा तसे चार पाच ओळीवरून एक ओळ एक ओळीवरून एक शब्द खरयं. मग आता विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करायची का? ;) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! किती सहज 14 Jun 2009 - 1:13 pm | टारझन किती सहज सुंदर लिहीलंय .. अगदी फ्लॉलेस ..एका दमात वाचून काढलं .. इतकं आवडलं की परत परत वाचलं .. वेळ कसा गेला कळलंच नाही .; मनमुराद आनंद मिळाला ! अजुन असेच लेख येउन द्या "पशु"साहेब ! धन्यवाद... 14 Jun 2009 - 2:20 pm | प्रशु प्रतिक्रियां बद्द्ल धन्यवाद. फोटो अपलोड करताना चुक झाली. जरा कोणी मदत करेल का?
प्रतिक्रिया
14 Jun 2009 - 12:04 pm | चंबा मुतनाळ
लेख भयंकर आव़डला. प्रकाशचित्रे तर अप्रतीमच आहेत
- चंबा
14 Jun 2009 - 3:45 pm | पर्नल नेने मराठे
प्रकाशचित्रे तर अप्रतीमच आहेत
थोदि मोथि करा ना
चुचु
14 Jun 2009 - 12:09 pm | अनंता
एकदम हेलियमच्या अणुभाराएवढ्या वजनाचा धागा आहे हा!!
विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)
14 Jun 2009 - 12:30 pm | प्रशु
काहितरी गडबड झाली आहे. फोटो दिसत नाहि.अपलोड कसा करायचा ?
14 Jun 2009 - 1:03 pm | मराठमोळा
अरे वा!
एकोळीचे धागे सुद्धा आता काँप्रेस होऊ लागले आहेत.
एका शब्दाचा धागा. अप्रतिम.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
14 Jun 2009 - 1:36 pm | पर्नल नेने मराठे
=))
चुचु
14 Jun 2009 - 1:11 pm | नितिन थत्ते
टेस्ट मॅच वरून वन डे
वन डे वरून २०-२०
तसे चार पाच ओळीवरून एक ओळ
एक ओळीवरून एक शब्द
खराटा
(रंग माझा वेगळा)
14 Jun 2009 - 1:14 pm | मराठमोळा
तसे चार पाच ओळीवरून एक ओळ
एक ओळीवरून एक शब्द
खरयं. मग आता विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करायची का? ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
14 Jun 2009 - 1:13 pm | टारझन
किती सहज सुंदर लिहीलंय .. अगदी फ्लॉलेस ..एका दमात वाचून काढलं .. इतकं आवडलं की परत परत वाचलं .. वेळ कसा गेला कळलंच नाही .;
मनमुराद आनंद मिळाला ! अजुन असेच लेख येउन द्या "पशु"साहेब !
14 Jun 2009 - 2:20 pm | प्रशु
प्रतिक्रियां बद्द्ल धन्यवाद. फोटो अपलोड करताना चुक झाली. जरा कोणी मदत करेल का?