म्हणे सौगात-ए-मोदी
भाजपा देणार ईदी !!
कमी करण्या हेट,
मोदी देणार भेट ।।
विरोध रेवडी संस्कृतीला,
काय म्हणावे या कृती ला?
नको हे लांगुलचालन,
आठवा बटेंगे कटेंगे स्लोगन ।।
मते मिळणार नाहीत,
नाही का तुम्हा माहित ।।
करदात्यांचा अपमान,
थांबवा फुकट सामान ।।
प्रतिक्रिया
27 Mar 2025 - 8:27 pm | श्रीगुरुजी
उत्तम काव्य!
परंतु खालील ओळ चुकीची आहे.
करदात्यांचा अपमान,
ही योजना सरकारी नसून भाजप पक्षाने आणली आहे. भाजप पक्षनिधीतून ही खिरापत वाटणार आहे.
27 Mar 2025 - 9:12 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजप पक्षाचे उत्पन्नाचे स्रोत कोणते?
29 Mar 2025 - 7:10 pm | अमरेंद्र बाहुबली
ह्या प्रश्नावर कसे गुरुजी गायबले? खो खो! :)
30 Mar 2025 - 11:48 am | माईसाहेब कुरसूंदीकर
निवडणूक रोखे.
30 Mar 2025 - 12:16 pm | अमरेंद्र बाहुबली
निवडणूक रोखे,
तोडीपाणीचे खोके,
भ्रष्ट बोके!
29 Mar 2025 - 5:48 pm | प्रसाद गोडबोले
सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च
हिंस्रा दयालुरपि चार्थपरावदान्या।
नित्यव्यया प्रचुरनित्यधनागमा च
वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरुपा॥
-भर्तृहरि
2 Apr 2025 - 10:03 pm | चौथा कोनाडा
ह्याचा अर्थच नाय कळला..
.. म्हणुन शोधला अन इथे चिकटावला,
29 Mar 2025 - 9:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काव्यातील वेदना पोहोचल्या. गोबरभक्तांच्या भावनेचा कोणताही विचार न करता , त्यांच्या नाकावर टिच्चून घेतलेल्या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं पाहिजे. =))
-दिलीप बिरुटे
( गाजर ए कोबीचा फॅन )
29 Mar 2025 - 9:40 pm | रात्रीचे चांदणे
कदाचित शेण भरपूर वेळा तोंडांत गेल्यामुळे अस होत असेल. एखाद्या पदार्थ भरपूर वेळा खाल्ल्यास त्याची चव तोंडांत बसून जाते.
1 Apr 2025 - 10:05 pm | वामन देशमुख
सौगात-ए-मोदी ने फुरोगामी लोक्स् का चिडले आहेत? खरंतर त्यांना आनंद व्हायला हवा!
काँग्रेसी फुरोगामी नाईलाजाने टीका करत आहेत आणि भाजपेयी हिंदुत्ववादी नाईलाजाने समर्थन करत आहेत हे पाहून मौज वाटली!