हा लेख अन त्यावरील प्रतिसाद हा कसला उत्तम पुरावा आहे !
आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे .
आणि ते ही ढ अडाणी लोकांच्या बाबतीत नव्हे तर उच्च शिक्षित सुज्ञ लोकांच्या बाबतीत !
थोडेच दिवसात ए.आय हे डेमोक्रसी खर्याखुर्या अर्थाने हॅक करेल तेही ई.व्ही.एम मशीनला हातही न लावता ! ह्यात तीळमात्र शंका नाही !
"राम" ह्या नामस्मरणाच्या आमच्या न्युरल नेटवर्कला , ह्या साधनेच्या मार्गाला तुम्ही माझ्या नावे केले ह्या बद्दल आभार मानायला माझ्या कडे शब्द नाहीत !
"हरि मुखे म्हणा | हरि मुखे म्हणा | पुण्याची गणना | कोण करी !! " हे म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली किंवा "नाम संकीर्तन साधन पै सोपे " हे म्हणणारे तुकोबा ,
" बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वलप सोपे फुकाचे " असे म्हआणाणारे समर्थ , आणि एकुणच नामाचा महिमा गाणार्या सर्व संतांच्या मेळ्यात मिसळुन गेल्याचा आनंद झाला !!
मागे एकदा मी संत ज्ञानेश्वर ह्यांचा एक दुर्मिळ अभंग मिपावर लिहिला होता तेव्हा एका मिपाकराने "गोडबोले पंत , तुम्ही तुमच्या कविता ज्ञानेश्वरांच्या नावावर खपवायचे बंद करा " अशी टीका केली होती ! ज्ञानेश्वरांचे लेखन त्यांना माझे लेखन वाटले होते ! अहाहा !! तेव्हा मला जो अप्रतिम शब्दातीत आनंद झाला होता त्याचाच आज पुनःप्रत्यय आला !
हे विषयांतर झाले ! मी काही इतरांप्रमाणे विषयांतर करुन लेखन प्रतिसाद भरकटवायला आलेलो नाही!
माझा मुद्दा इतकाच होता की - तुम्ही आर्टिफिशियल इन्टेलिजन्स वापरुन तयार केलेल्या संस्कृत श्लोकातुनही तुमचा ट्रंप विषयीचा पुर्वग्रह दिसुन येत आहे !
ट्रंप - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष - भारताचा आठपट जास्त ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन असणार्या देशाचा , जगातील बहुतांश मल्टी बिलियन आणि काही काही मल्टी ट्रिलियन डोलर कंपन्या स्थापन केलेल्या आणि चालवणार्या जीनीयस लोकांच्या देशात रीतसर लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप !
वरील परिच्छेद कोणत्याही प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरुन लिहिलेला नाही !
असो. मजा म्हणुन चालु दे ! त्याने ना ट्रंप ला फरक पडतो ना चीन ला , ना मिपाला ना आम्हाला !
बाकी "आर्टीफिशियल इंटेलिजन्स मध्ये भारतमागे का ह्या विषयावर व्याख्यान द्यायला तुमचे पुण्यात स्वागत आहेच. "
The election of the president and for vice president of the United States is an indirect election in which citizens of the United States who are registered to vote in one of the fifty U.S. states or in Washington, D.C., cast ballots not directly for those offices, but instead for members of the Electoral College.[note 1] These electors then cast direct votes, known as electoral votes, for president and for vice president. The candidate who receives an absolute majority of electoral votes (at least 270 out of 538, since the Twenty-third Amendment granted voting rights to citizens of D.C.) is then elected to that office.
#https://en.wikipedia.org/wiki/United_States_presidential_election
असो पण छपरी टाईप ए आय मॉडेल (सिंगल इनपुट आणि सिंगल आउटपुट ) ला घेऊन , स्वतःच स्वतःची पाठ थोपटणार्यांना ... काय सांगणार !!
त्यामुळे... असोच ...
प्रतिक्रिया
26 Mar 2025 - 10:36 am | आंद्रे वडापाव
कषायपेय विक्रेतुः कृते एकः सन्देशः
सर्वथा सुकरं वचनं, दुष्करं प्रतिपालनम् |
मूर्खस्य पञ्च चिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा।
क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः॥
26 Mar 2025 - 12:07 pm | युयुत्सु
हा हा हा ...
28 Mar 2025 - 11:11 am | अमरेंद्र बाहुबली
सागरे वर्षति वृष्टिः किं फलाय भवेत्?
दीपस्य संनिधौ दीपः किं प्रकाशाय योग्यः? |
यत्र ज्ञानं न विद्येत तत्र यत्नो व्यर्थकः
अन्धभक्तैः सह चर्चा निःफला न संशयः ||
28 Mar 2025 - 9:21 pm | प्रसाद गोडबोले
हा लेख अन त्यावरील प्रतिसाद हा कसला उत्तम पुरावा आहे !
आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे .
आणि ते ही ढ अडाणी लोकांच्या बाबतीत नव्हे तर उच्च शिक्षित सुज्ञ लोकांच्या बाबतीत !
थोडेच दिवसात ए.आय हे डेमोक्रसी खर्याखुर्या अर्थाने हॅक करेल तेही ई.व्ही.एम मशीनला हातही न लावता ! ह्यात तीळमात्र शंका नाही !
वेलकम टू द रीअॅल वर्ल्ड , सायबॉर्ग्स !
28 Mar 2025 - 9:27 pm | अमरेंद्र बाहुबली
इथे लेख कुठेय? खो खो!
28 Mar 2025 - 9:32 pm | प्रसाद गोडबोले
ह्म्म
29 Mar 2025 - 9:24 am | युयुत्सु
<आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे .>
पूर्णपणे असहमत!
ए०आय० च्या उथळ वापराने असे मत बनू शकते. ए० आय० ची नवीन मॉडेल्स अचंबित करणारी कामगिरी करत आहे.
29 Mar 2025 - 1:26 pm | आंद्रे वडापाव
युयुत्सु जी, त्यांना उथळ वापरकर्ता म्हणून बोलू नका..
त्यांनी अंत्यंत सखोल संधोधना अंती एक आय चा वापरकरून डीप सिक ला शरम वाटेल असेल... अती अँडव्हान्स मॉडेल तयार केलेले. .
राम
...
29 Mar 2025 - 1:48 pm | युयुत्सु
हो खरच की मी ते विसरून गेलो.
29 Mar 2025 - 5:23 pm | प्रसाद गोडबोले
अहाहा !
मनःपुर्वक धन्यवाद !
"राम" ह्या नामस्मरणाच्या आमच्या न्युरल नेटवर्कला , ह्या साधनेच्या मार्गाला तुम्ही माझ्या नावे केले ह्या बद्दल आभार मानायला माझ्या कडे शब्द नाहीत !
"हरि मुखे म्हणा | हरि मुखे म्हणा | पुण्याची गणना | कोण करी !! " हे म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली किंवा "नाम संकीर्तन साधन पै सोपे " हे म्हणणारे तुकोबा ,
" बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वलप सोपे फुकाचे " असे म्हआणाणारे समर्थ , आणि एकुणच नामाचा महिमा गाणार्या सर्व संतांच्या मेळ्यात मिसळुन गेल्याचा आनंद झाला !!
मागे एकदा मी संत ज्ञानेश्वर ह्यांचा एक दुर्मिळ अभंग मिपावर लिहिला होता तेव्हा एका मिपाकराने "गोडबोले पंत , तुम्ही तुमच्या कविता ज्ञानेश्वरांच्या नावावर खपवायचे बंद करा " अशी टीका केली होती ! ज्ञानेश्वरांचे लेखन त्यांना माझे लेखन वाटले होते ! अहाहा !! तेव्हा मला जो अप्रतिम शब्दातीत आनंद झाला होता त्याचाच आज पुनःप्रत्यय आला !
मनःपुर्वक धन्यवाद !
रामनामाचा काही कॉपीराईट घेता येणार नाही पण राम ह्या न्युरल नेटवर्क संकल्पनेचा कॉपीराईट घेऊन ठेवतो - राम_न्युरल_नेटवर्क ©
राम
29 Mar 2025 - 9:41 am | युयुत्सु
श्री० गोडबोले,
तुम्ही असा विचार करा - चीनकडे ब-यापैकी संस्कृत रचना करणारा ए०आय० आहे, पण भारताकडे तो अजुनही नाही.
29 Mar 2025 - 5:45 pm | प्रसाद गोडबोले
हे विषयांतर झाले ! मी काही इतरांप्रमाणे विषयांतर करुन लेखन प्रतिसाद भरकटवायला आलेलो नाही!
माझा मुद्दा इतकाच होता की - तुम्ही आर्टिफिशियल इन्टेलिजन्स वापरुन तयार केलेल्या संस्कृत श्लोकातुनही तुमचा ट्रंप विषयीचा पुर्वग्रह दिसुन येत आहे !
ट्रंप - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष - भारताचा आठपट जास्त ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन असणार्या देशाचा , जगातील बहुतांश मल्टी बिलियन आणि काही काही मल्टी ट्रिलियन डोलर कंपन्या स्थापन केलेल्या आणि चालवणार्या जीनीयस लोकांच्या देशात रीतसर लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप !
वरील परिच्छेद कोणत्याही प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरुन लिहिलेला नाही !
असो. मजा म्हणुन चालु दे ! त्याने ना ट्रंप ला फरक पडतो ना चीन ला , ना मिपाला ना आम्हाला !
बाकी "आर्टीफिशियल इंटेलिजन्स मध्ये भारतमागे का ह्या विषयावर व्याख्यान द्यायला तुमचे पुण्यात स्वागत आहेच. "
=))))
29 Mar 2025 - 9:47 pm | आंद्रे वडापाव
अभ्यास वाढवा...
29 Mar 2025 - 10:03 pm | प्रसाद गोडबोले
Trump won the national popular vote with a plurality of 49.8% making him the first Republican to win the popular vote since George W. Bush in 2004.
संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/2024_United_States_presidential_election
पण असो. व्यक्तिगत द्वेषाला औषध नाही .
राम
30 Mar 2025 - 8:50 am | आंद्रे वडापाव
The election of the president and for vice president of the United States is an indirect election in which citizens of the United States who are registered to vote in one of the fifty U.S. states or in Washington, D.C., cast ballots not directly for those offices, but instead for members of the Electoral College.[note 1] These electors then cast direct votes, known as electoral votes, for president and for vice president. The candidate who receives an absolute majority of electoral votes (at least 270 out of 538, since the Twenty-third Amendment granted voting rights to citizens of D.C.) is then elected to that office.
#https://en.wikipedia.org/wiki/United_States_presidential_election
असो पण छपरी टाईप ए आय मॉडेल (सिंगल इनपुट आणि सिंगल आउटपुट ) ला घेऊन , स्वतःच स्वतःची पाठ थोपटणार्यांना ... काय सांगणार !!
त्यामुळे... असोच ...
केचन जनाः समानमानसिकतायां तिष्ठन्तु, यथा रथचक्रं गड्ढे अटति ।
29 Mar 2025 - 9:35 am | सुबोध खरे
artificial intelligence is no match for natural stupidity"
often attributed to Albert Einstein
29 Mar 2025 - 10:47 am | अमरेंद्र बाहुबली
असत्यवक्ता स्वर्णकेश: ट्रंप: उध्दतमानसः।
जगत्पीडनतत्पर: निन्द्योऽस्ति विदुषकोत्तम:॥
तात्यांवरील टिकेला खाली उत्तर!
ट्रंपः शत्रुभिराक्रान्तः, निन्दितोऽपि पुनः पुनः।
स्वकर्मणा स शोभेत, सूर्यवत् तेजसा भुवि॥
29 Mar 2025 - 10:49 am | युयुत्सु
Ha ha ha...good one