जातीयवादींचे प्राण झाले कासावीस,
परतून पुन्हा आलेच देवेंद्र फडणवीस !!
अपमानाचे पचवले हलाहल,
शांत राहिले, पाहून कोलाहल ।।
जातियवादींचा विषारी अपप्रचार,
देवेंद्र फक्त महाराष्ट्र विकासविचार ।।
अति केला द्वेष कारण ब्राम्हण,
आता तरी हा सक्षम आहे म्हण ।।
चीत केले देवाने देशद्रोही धार्जीणे,
लाजीरवाणी त्यांची हार व जीणे ।।
योग्य वेळी हिंदूशक्ती एकवटली,
घराणेशाहीने सफशेल धूळ चाटली ।।
देवेंद्रच आहे भगव्याशक्तीचा शिल्पकार,
राखेतून घेतली झेप,विजय स्वप्नसाकार ।।
प्रतिक्रिया
5 Dec 2024 - 6:29 pm | विवेकपटाईत
समयोचित कविता, आवडली. एक बाळबिध कविता
येरे येरे समुद्र समुद्रा
मी बांधला बंगला
समुद्र आला धावून
बंगला गेला वाहून
5 Dec 2024 - 6:55 pm | कर्नलतपस्वी
आवडली.
काही लोकांना आज अडुळशाचा काढा घ्यावा लागेल.
आयुर्वेदानुसार अडुळसा काविळ, रोगांवर उपयुक्त आहे.
6 Dec 2024 - 9:20 pm | मुक्त विहारि
मस्त
6 Dec 2024 - 9:44 pm | अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद.
7 Dec 2024 - 7:02 am | १.५ शहाणा
खुप छान आहे, अनेक जणाना बर्नोल च्या टुब लागतिल.