आनंद जोशी in जनातलं, मनातलं 23 Feb 2008 - 1:07 pm मिसळ कशी बनवायची? पाककृती कुठे मिळेल? -- आनंद जोशी हे ठिकाण प्रतिक्रिया हे वाचा 23 Feb 2008 - 1:21 pm | स्वाती दिनेश http://www.misalpav.com/node/697 ही साईट पहा 23 Feb 2008 - 7:48 pm | अनिला चुटकी भर प्यार ही साईट पहा 23 Feb 2008 - 7:48 pm | अनिला चुटकी भर प्यार कशी खायची हे ..... 23 Feb 2008 - 10:12 pm | सुधीर कांदळकर ठाऊक आहे का? नसल्यास शिकवतो. पोटात 24 Feb 2008 - 4:14 am | मीनल पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव. ||१|| पावाला थोडं बटर लाव. उसळ,दाणे,टमाटर दाव, लिंबाला मधेच घाल घाव, जरासा रस मग त्यात श्राव. शेवेखालचा कांदा खाव, कोथिंबीरीला वर असेल वाव.||२|| तोंडाला पाणी वासाने याव, पहाणा-याला फार सुटेल हाव, खाणा-याची ती पोटात जाव, मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव, चवीने खा पण मार ताव, असशील चोर अथवा साव.||३|| नसेल थारा ऐकताच नाव, असो नसो भूक ,घेतील धाव, गरीब रंक अन राजा राव, गरम मिसळ जशी उन्हात छाव, मिसळपावाची असे अशीच माव, मिसळ पाव, मिसळ पाव.||४|| :) 24 Feb 2008 - 8:47 am | विसोबा खेचर सुंदर कविता...! :) तात्या. कोणती वेबसाईट आहे? 7 Aug 2008 - 5:58 pm | स॑दीप "चुटकी भर प्या"" ही कोणती वेबसाईट आहे? मिसळ पाककृती 7 Aug 2008 - 11:24 pm | चकली मिसळ पाककृती (माझ्या ब्लॉगवर) फडतरे मिसळ चकली http://chakali.blogspot.com
प्रतिक्रिया
23 Feb 2008 - 1:21 pm | स्वाती दिनेश
http://www.misalpav.com/node/697
23 Feb 2008 - 7:48 pm | अनिला
चुटकी भर प्यार
23 Feb 2008 - 7:48 pm | अनिला
चुटकी भर प्यार
23 Feb 2008 - 10:12 pm | सुधीर कांदळकर
ठाऊक आहे का? नसल्यास शिकवतो.
24 Feb 2008 - 4:14 am | मीनल
पोटात कावळे काव काव,
नकोस आणू उगीच आव.
मिळेल शहरी अन गावोगाव,
मस्त चव आणि स्वस्त भाव.
पावमिसळ कुणा नाही ठाव ?
मिसळ पाव, मिसळ पाव. ||१||
पावाला थोडं बटर लाव.
उसळ,दाणे,टमाटर दाव,
लिंबाला मधेच घाल घाव,
जरासा रस मग त्यात श्राव.
शेवेखालचा कांदा खाव,
कोथिंबीरीला वर असेल वाव.||२||
तोंडाला पाणी वासाने याव,
पहाणा-याला फार सुटेल हाव,
खाणा-याची ती पोटात जाव,
मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव,
चवीने खा पण मार ताव,
असशील चोर अथवा साव.||३||
नसेल थारा ऐकताच नाव,
असो नसो भूक ,घेतील धाव,
गरीब रंक अन राजा राव,
गरम मिसळ जशी उन्हात छाव,
मिसळपावाची असे अशीच माव,
मिसळ पाव, मिसळ पाव.||४||
24 Feb 2008 - 8:47 am | विसोबा खेचर
सुंदर कविता...! :)
तात्या.
7 Aug 2008 - 5:58 pm | स॑दीप
"चुटकी भर प्या"" ही कोणती वेबसाईट आहे?
7 Aug 2008 - 11:24 pm | चकली
मिसळ पाककृती (माझ्या ब्लॉगवर)
फडतरे मिसळ
चकली
http://chakali.blogspot.com