बाजीगर in जे न देखे रवी... 11 Jun 2023 - 10:26 pm बोलाचा भात बोलाची कढी पोरीला दिली कल्पनेतली गढी खात्यात पैसे नसता दिला blank cheque भरा पोट खाऊन फोटोतला केक तू घे पंजाब, महाराष्ट्र हरीयाणा आणि युवा साडेतीन जिल्हे-ईलाही !! खेळतोय कसा जूवा । कविता प्रतिक्रिया हा हा हा..... 13 Jun 2023 - 8:25 am | कर्नलतपस्वी मस्तच, आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट खोटं कशाला बोलू सगळा मायेपोटीचा स्वार्थ
प्रतिक्रिया
13 Jun 2023 - 8:25 am | कर्नलतपस्वी
मस्तच,
आपला तो बाब्या
दुसऱ्याचं ते कार्ट
खोटं कशाला बोलू
सगळा मायेपोटीचा स्वार्थ