साकुरा फुलला..
ह्या इतक्या नाजूक,सुंदर ,रंगबिरंगी फुलांना "सासूची फुले" असे अनाकर्षक नाव का बुवा ठेवले असावे?
हेमकांती
खट्याळ ट्यूलिप
ट्यूलिप्सचा पिवळारंजन ताटवा
कुंपणावरची निळी मोहिनी
मादक मॅग्नोलिया (पाइ युआन)
अंगणी पाइयुआन फुलला..
जाईन विचारीत रानफुला..
मधुसेवना दंग..
ह्या कलादालनाला अधुरे का म्हटले आहे ह्याचे उत्तर येथे मिळेल.
प्रतिक्रिया
27 Apr 2009 - 12:05 am | टारझन
वा दिनेश सर !!! क्या बात है !! आपल्याला फुलं वगैरे जास्त आवडंत नाय .. पण फोटू मात्र सुरेख आलेत हो ..
मस्तंच .. !!!
स्वगत : टार्या , मिपाचे सिद्धहस्त फोटूग्राफर म्हणून एक धागा उघडूया का रे ? की नको ? फ्लॉपशो होईल ?
27 Apr 2009 - 12:09 am | समिधा
सगळे फोटो खुपच सुंदर आले आहेत. खुप मस्त रंग आहेत सगळ्याच फुलांचे
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
27 Apr 2009 - 12:20 am | नंदन
सुरेख आलेत फोटोज. सासूच्या फुलांवर तर फूलपाखरू बसल्यासारखे वाटते आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
27 Apr 2009 - 6:06 am | प्राजु
उत्तम.. फोटोज आहेत.
असंख्य रंगाची उधळण छान टिपली आहे.
अधुरे कलादालन... पूर्ण होण्याची वाट पहात आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Apr 2009 - 6:17 am | लवंगी
सुरेख फोटो.. इथेपण वसंत फुलला आहे..
27 Apr 2009 - 7:21 am | विसोबा खेचर
मस्त फोटू..!
जाईन विचारीत, मधुसेवना दंग इत्यादी नावे छानच दिली आहेत.. :)
तात्या.
27 Apr 2009 - 8:00 am | क्रान्ति
अप्रतिम फोटो! सकाळ खूप प्रसन्न झाली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
27 Apr 2009 - 8:03 am | यशोधरा
सुरेख!
27 Apr 2009 - 8:13 am | प्रमोद देव
छायाचित्रे नेहमीप्रमाणेच अप्रतिम!
मोगरा फुलला च्या चालीवर कुणी तरी 'साकुरा फुलला' लिहा रे!
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
27 Apr 2009 - 10:02 am | चतुरंग
चतुरंग
27 Apr 2009 - 10:22 am | यन्ना _रास्कला
तुमच फोटो पाहातोय आनि एकीकड केसातच फुल्लेली जाइ पायाशी पडते एैकत आहे. मझ्झा आला. वा वा. कोम्बडि-वडे खाल्यावर जस छान वाटत तस मस्त वाटटय.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
27 Apr 2009 - 10:57 am | परिकथेतील राजकुमार
पुष्पोत्सव एकदम ज ह ब र्या !
सकाळ एकदम सुगंधी आणी रंगीबेरंगी केल्याबद्दल धन्याचे वादस मालक ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
27 Apr 2009 - 1:52 pm | ठकू
दिनेश, उत्कृष्ट फोटो आहेत. त्या सासूच्या फुलांच्या पाकळ्यांमधून एक मानवी चेहेरा साकार होतोय असं वाटतं. बहुधा म्हणूनच त्यांना 'सासूची फुले' म्हणत असावेत. :>
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
27 Apr 2009 - 2:01 pm | शाल्मली
मस्त आलेत फोटो. झक्कास!
बहरलेला साकुरा फारच छान दिसतो आहे. पांढरे+लाल ट्युलिपही मस्त दिसतंय.
मागच्या आठवड्यात आम्ही इथल्या विद्यापीठाच्या बागेत गेलो होतो. तिथे अशीच अनेक विविधरंगी फुले फुलली आहेत. हिंडताना ४-५ तास कसे गेले समजलेच नाही इतकं वेड लावलं होतं त्या फुलांनी. त्यांचेही असेच भरपूर फोटो काढले आहेत.
आता लवकर बरे व्हा आणि परत एकदा बाहेर फिरुन आम्हाला फोटोंची अशीच मेजवानी द्या. :)
--शाल्मली.
27 Apr 2009 - 11:15 pm | बेसनलाडू
(वासंतिक)बेसनलाडू
27 Apr 2009 - 11:24 pm | लिखाळ
सुंदर.. ताजेतवाने :)
मस्त आहेत !
-- लिखाळ.
28 Apr 2009 - 2:46 am | केशवसुमार
सुंदर.. ताजेतवाने
डाकू दिनेशसिंग,
खूप छान फोटो..
केशवसुमार
28 Apr 2009 - 8:48 am | छोटा डॉन
सर्वच फोटो छान आहेत, अगदी अप्रतिम ...
डीडींच्या फोटो स्किलबद्दल बोलायला नकोच, भारीच आहे ते ...
अवांतर : काय हो, हे फोटो काढत हिंडल्यामुळे ते पोलन का कायतरी झाले की काय ?
अतिअवांतर : डाकु डीडीसिंग ही कन्सेप्ट आवडली, पुढच्या वेळी मी तिकडे आलो की आपण असेच तोंडाला फडके बांधुन हिंडु.
तुम्ही डाकु डीडीसिंग आणि मी तर डॉन आहेच ;)
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
28 Apr 2009 - 7:15 am | शितल
सुदंर..
सर्वच फोटो सुंदर आहेत. :)
28 Apr 2009 - 2:52 pm | मिंटी
सुंदर !!!!!!!
दिनेश तुम्ही काढलेले सगळेच फोटो सुंदर आहेत अगदी नेहमीप्रमाणेच. :)
असेच मस्त फोटो नेहमी देत जा....... :)
28 Apr 2009 - 6:12 pm | चित्रा
सुंदर आहेत सगळेच फोटो. किती आकार आणि रंग दिसत आहेत!
28 Apr 2009 - 6:28 pm | रेवती
मस्त फोटो!
नावेही छान.
रेवती
28 Apr 2009 - 7:23 pm | आबा
सर्वच फोटो छान आलेत......
पुलन्च्या पूर्वरन्ग मध्ये साकुराचे वर्णन वाचले होते,
त्याचा फोटो असा प्रथमच पाहिला.
धन्यवाद दिनेश..
28 Apr 2009 - 8:34 pm | सुनील
अप्रतिम फोटो!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
29 Apr 2009 - 10:14 pm | सर्वसाक्षी
चित्रे. रंगबहार अफलातुन आहे.