अवांतर : १.३ मेगापिक्सेल ची क्षमता फोटुत दिसून आली... तुमच्याबरोबर त्या कंपनीला पण धन्यवाद ;)
कॅमेरा - एका जगप्रसिद्ध कंपनीचा १.३ मेगा पिक्सलचा मोबाइल!!!!!!!
पाहुन आमच्या सोंड्यातल्या( शेताचे नांव) रानमोगर्याची आठवण आली. डब्बल पाकळी आन गेंदेदार. वासा ने तिथे साप येतो असे भय देखील होते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रतिक्रिया
9 Apr 2009 - 7:33 am | प्राजु
फुले वेचिता बहरू कळियांसी आला...
मस्त फोटोज..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Apr 2009 - 7:35 am | मदनबाण
छान फोटो... :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
9 Apr 2009 - 7:42 am | रामदास
आणि दोन थोर माणसं..
माउली आणि सुनील.
9 Apr 2009 - 7:44 am | राघव
चांगलंय. एकदम घरची मोगर्याची बाग आठवली! :)
जवळून नाही काढलात फोटू? :-?
राघव
9 Apr 2009 - 7:47 am | सागर
छान फोटु...
अवांतर : १.३ मेगापिक्सेल ची क्षमता फोटुत दिसून आली... तुमच्याबरोबर त्या कंपनीला पण धन्यवाद ;)
कॅमेरा - एका जगप्रसिद्ध कंपनीचा १.३ मेगा पिक्सलचा मोबाइल!!!!!!!
9 Apr 2009 - 7:51 am | प्रकाश घाटपांडे
पाहुन आमच्या सोंड्यातल्या( शेताचे नांव) रानमोगर्याची आठवण आली. डब्बल पाकळी आन गेंदेदार. वासा ने तिथे साप येतो असे भय देखील होते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
9 Apr 2009 - 9:42 am | नरेश_
फोटो ठीक.
जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
9 Apr 2009 - 9:47 am | विसोबा खेचर
सुंदर!
आपला,
(मोगराप्रेमी) तात्या.
9 Apr 2009 - 9:58 am | पर्नल नेने मराठे
सुरेख्च!!!! दिल खुष सकाळीच ;)
चुचु
9 Apr 2009 - 12:00 pm | जागु
सुनिल खुप छान
हे वाचा माझा मोगर्यावरील लेख. http://www.misalpav.com/node/5827
13 Apr 2009 - 2:40 pm | ठकू
हिरव्याकंच पानांतून खुलली
शुभ्र मोगर्याची कळी
शालूवरी हिरव्या जणू ,
नववधू साज मोत्यांचा ल्याली
सुनिल, ही चारोळी तुमच्या मोगर्याला समर्पित!
-ठकू
http://www.mogaraafulalaa.com/
13 Apr 2009 - 2:56 pm | पाषाणभेद
मस्त फुललाय
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
13 Apr 2009 - 3:05 pm | परिकथेतील राजकुमार
आहाहा सुंदरच !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
13 Apr 2009 - 4:06 pm | स्वाती दिनेश
काय सुरेख फूल आहे .
आजी असे पानासकट फूल आंबाड्यात माळायची आणि माठात पण मोगर्याची २.४ फुलं टाकायची,त्या पाण्याची चव आठवली..
स्वाती
19 Apr 2009 - 10:20 am | यशोधरा
स्वातीताई, अगदी गं :)
14 Apr 2009 - 4:43 pm | क्रान्ति
मोगरा सुरेख फुललाय!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
19 Apr 2009 - 10:18 am | मितालि
25 Apr 2009 - 10:53 am | काजुकतली
माझ्या बागेतही हल्ली असाच मोगरा फुलतोय....
25 Apr 2009 - 12:47 pm | ऋषिकेश
सुंदर!
ऋषिकेश
25 Apr 2009 - 1:26 pm | नंदन
छायाचित्रे आणि त्यांच्यामागची कल्पना आवडली.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी