मराठी पुसतकाचा group Edison NJ

Nishantbhau's picture
Nishantbhau in काथ्याकूट
28 Dec 2019 - 7:28 pm
गाभा: 

नमसकार मी Edison NJ इथे राहतो या area मधे मराठी book club आहे का, जीथे एकमेकां चा पुसतका ची देवानघेवाण करता येते

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

29 Dec 2019 - 3:15 am | जॉनविक्क

३ Robson road Iselin NJ इथे शक्य आहे का प्रयत्न करून कळवा.

माफ करा पण मला समजल नाही तुमी दिलेला पता apartment चा आहे

स्वोर्डफिश's picture

2 Jan 2020 - 9:34 pm | स्वोर्डफिश

तिथे चौकशी करून. पुस्तकमित्र जोडायला मलाही आवडेल.

भुजंग पाटील's picture

31 Dec 2019 - 8:01 am | भुजंग पाटील

आपण मराठी विश्वचे सभासद असाल (अथवा सभासदत्व घ्यायला तयार असाल) तर त्यांच्या लायब्ररीतून रविवारी पुस्तके घेवू शकता.
एडिसन पासून २० मिनीट्स (१३ मैल) आहे.
https://marathivishwa.org/usha-r-sao-library/

महिती बद्दल धन्यावाद