Nishantbhau in काथ्याकूट 28 Dec 2019 - 7:28 pm गाभा: नमसकार मी Edison NJ इथे राहतो या area मधे मराठी book club आहे का, जीथे एकमेकां चा पुसतका ची देवानघेवाण करता येते प्रतिक्रिया The Grande at Metro Park 29 Dec 2019 - 3:15 am | जॉनविक्क ३ Robson road Iselin NJ इथे शक्य आहे का प्रयत्न करून कळवा. माफ करा पण मला समजल नाही तुमी 31 Dec 2019 - 4:27 am | Nishantbhau माफ करा पण मला समजल नाही तुमी दिलेला पता apartment चा आहे सर मलाही कळवा 2 Jan 2020 - 9:34 pm | स्वोर्डफिश तिथे चौकशी करून. पुस्तकमित्र जोडायला मलाही आवडेल. मराठी विश्व 31 Dec 2019 - 8:01 am | भुजंग पाटील आपण मराठी विश्वचे सभासद असाल (अथवा सभासदत्व घ्यायला तयार असाल) तर त्यांच्या लायब्ररीतून रविवारी पुस्तके घेवू शकता. एडिसन पासून २० मिनीट्स (१३ मैल) आहे. https://marathivishwa.org/usha-r-sao-library/ महिती बद्दल धन्यावाद 3 Jan 2020 - 2:04 am | Nishantbhau महिती बद्दल धन्यावाद
प्रतिक्रिया
29 Dec 2019 - 3:15 am | जॉनविक्क
३ Robson road Iselin NJ इथे शक्य आहे का प्रयत्न करून कळवा.
31 Dec 2019 - 4:27 am | Nishantbhau
माफ करा पण मला समजल नाही तुमी दिलेला पता apartment चा आहे
2 Jan 2020 - 9:34 pm | स्वोर्डफिश
तिथे चौकशी करून. पुस्तकमित्र जोडायला मलाही आवडेल.
31 Dec 2019 - 8:01 am | भुजंग पाटील
आपण मराठी विश्वचे सभासद असाल (अथवा सभासदत्व घ्यायला तयार असाल) तर त्यांच्या लायब्ररीतून रविवारी पुस्तके घेवू शकता.
एडिसन पासून २० मिनीट्स (१३ मैल) आहे.
https://marathivishwa.org/usha-r-sao-library/
3 Jan 2020 - 2:04 am | Nishantbhau
महिती बद्दल धन्यावाद