चित्रपट परीक्षण ताशकंद फाइल्स

हस्तर's picture
हस्तर in जनातलं, मनातलं
23 Jul 2019 - 3:59 pm

खरा स्पेलिंग tashkent आहे पण इतिहासाच्या पुस्तकात ताशकंद किंवा तास्कंद असे आहे

एकसिडेंटल prime मिनिस्टर पेक्षा काई पटीने उजवा
नुसत्या एखाद्या पुस्तकांवर आधारित प्रोपोगांडा मूवी नाही तर चित्रपट स्वतः एक पात्र सांगते ते त्याच्या प्रोपोगांडा साठी केस वॉर काम करतेय

पल्लवी जोशी ला बर्याच दिवसाने पाहून बरे वाटले ,ती पण निर्मिती मागे आहे पण रोल पण चांगला आहे

तलवार ह्या मेघनाने गुलजार च्या चित्रपटाची पुढची पायरी

पहिला भाग किंचित रटाळवाणं पण शेवट एकदम जोर पकडतो ,मला वाट नाही कोणी लौकर चित्रपटगृहाच्या बाहेर जाईल

चित्रपट उल्लेख केलेले बुक ऍमेझॉन वरून नक्की मागवेन

राजकारणाहून पण काही अवघड आहे हे कळते
कंपूबाजी आणि जातीवाद काही लोक अगदी छोट्या मोट्या गोष्टीत काढतात ते कळते
सगळ्यात खास सन म्हणजे प्रत्येकाचा hidden अजेन्डा मीटिंग मध्ये सांगतील जातो व कळते कि अक्खे जग काळे आहे ,राखडी पण नाही
बऱ्याच लोकांची अपघाती मृत्यूचे खुलासे बघून अजून पण अपघाती मृत्यू आताहवतात

तेलंगी आदी घोटाळे व बाकी पण चर्चा होता ,नुकतेच डोनाल्ड ट्रम्प च्या निवडणुकीचा वादाचा मुद्दा पण आठवते आणि वाटते कि गुहेत झोपलेले अस्वल फक्त सोंग करतेय

आणि एका पक्षाच्या धार्जिण्या वर्तमान पात्रात जेव्हा ०.५ दर्जा बघतील तेव्हा चित्रपट मध्ये सांगितलेली कॉन्स्पिरसिय थेअरी जास्त पटतंय

जास्त लिहू नाही शकत स्पॉईलर्स पडतील

काही विचारायचे असेल तर व्यनि करा

सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न चूकभूल देणे घेणे

धोरण

प्रतिक्रिया

खरा स्पेलिंग tashkent आहे
तुम्ही खरा स्पेलिंग लिहील्याचा खराखर आनंद झाला.
प्रोपोगांडा मूवी नाही तर चित्रपट स्वतः एक पात्र सांगते ते त्याच्या प्रोपोगांडा साठी केस वॉर काम करतेय
सिरियसली काय कळलं नाही. पण तुमचा मराठी भाषेबाबतचा प्रोपोगांडा कळला.
सगळ्यात खास सन म्हणजे बऱ्याच लोकांची अपघाती मृत्यूचे खुलासे बघून अजून पण अपघाती मृत्यू आताहवतात
हे लेखन बघुन मला अकु आणि मोकलाया आताहवतात
जास्त लिहू नाही शकत
मन:पूर्वक धन्यवाद.
सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न केल्याबद्दल मिपाकरांचे अभिनंदन व लेखकमहाशयांचे खूप खूप आभार.

विनिता००२'s picture

24 Jul 2019 - 4:14 pm | विनिता००२

श्वेता :हाहा:

हसणे थांबतच नाहीये....

इरामयी's picture

24 Jul 2019 - 6:18 pm | इरामयी

मन:पूर्वक धन्यवाद.

:) :) :) :) :) :) :) :) :) :)

इरामयी's picture

24 Jul 2019 - 6:18 pm | इरामयी

मन:पूर्वक धन्यवाद.

:) :) :) :) :) :) :) :) :) :)

संजय पाटिल's picture

25 Jul 2019 - 12:21 pm | संजय पाटिल

=))

विनोदपुनेकर's picture

25 Jul 2019 - 12:39 pm | विनोदपुनेकर

हा हा हा

हस्तर's picture

24 Jul 2019 - 3:23 pm | हस्तर

३३१ वाचने

नाखु's picture

24 Jul 2019 - 8:31 pm | नाखु

आने दो

सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न चूकभूल देणे घेणे

डिस्क्लेमर वाचलं म्हणूनच धागा सिरिअसली घेतला नाही. और आनेदो!

#अभिव्यक्ती_स्वातंत्र्याचा_विजय_असो!

भंकस बाबा's picture

25 Jul 2019 - 1:16 pm | भंकस बाबा

तुम्ही एकदा शोले चित्रपटाचे परीक्षण लिहा च

धर्मराजमुटके's picture

25 Jul 2019 - 9:22 pm | धर्मराजमुटके

हस्तर साहेब, तुम्हाला नक्कीच ह्या चित्रपटाच्या टिमकडून मोठी रक्कम मिळाली असणार, हे परीक्षण लिहायला ! असे परीक्षण मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचले नाही.
गुप्ततेच्या कसोटीवर तुमचे परीक्षण अगदी १००% उतरते. म्हणजे बघा, चित्रपटाच्या नावाशिवाय सगळीच माहिती गुप्त आहे, कलाकार कोण, कथा काय ? अगदी रहस्यमय ! हे परीक्षण वाचून मला तर अगदी लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्युची आठवण झाली.

त्या एकशिंगी डेंटल प्राईम मिनिस्टर चित्रपटाबद्दल असाच एखादे परीक्षण येऊ द्याना प्लीज !

एक मुद्दा तुम्ही बरोबर पकडला ,गुप्तते चा

बाकी काही कला करांची नावे आहेत

कृपया डेंटल प्रिम मिनिस्टर पेक्षा सनी लेओने च्या मस्तीजादे चा रेव्हिएव टाकतो

भंकस बाबा's picture

26 Jul 2019 - 2:03 pm | भंकस बाबा

आतुरतेने वाट पहात आहे.
आणि शोलेचे तेवढे विसरु नका

हस्तर's picture

26 Jul 2019 - 4:14 pm | हस्तर

टाकला

जॉनविक्क's picture

26 Jul 2019 - 2:05 pm | जॉनविक्क

जॉनविक्क's picture

26 Jul 2019 - 2:15 pm | जॉनविक्क

तलवार ह्या मेघनाने गुलजार च्या चित्रपटाची पुढची पायरी
हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय , कोणी मदत करेल का ?

श्वेता२४'s picture

26 Jul 2019 - 2:19 pm | श्वेता२४

अक्युमनची दैवी देणगी आहे का? नाही ना? मग उगाच ते इतकं सिरियसली लिहीलेलं लिखाण समजुन घ्यायचा प्रयत्न करु नका. :))

हस्तर's picture

26 Jul 2019 - 3:00 pm | हस्तर

रोशोमन इफेक्ट

जॉनविक्क's picture

26 Jul 2019 - 3:57 pm | जॉनविक्क

कॉलिंग गड्डा झब्बू...