नमस्ते
मराठी आंतरजाल सुरु झाले अंदाजे २० वर्ष आधी
गेल्या १० वर्षात कायम कुठे ना कुठे बघतील कि मराठी मध्ये कॉपी पेस्ट होते आहे ,लेखक ओरडताय
ह्या निम्मिताने काही प्रश्न
१ आत्तापर्यंत कधी काही कार्यवाही झाली व चोरी थांबलीय ?
२ कॉपी पेस्ट बंद व्हावे म्हणून काय काय उपाय केले
तसेच २ खास घटना नमूद कराव्या वाटत आहे
१ Delhi high court allowed Delhi University to issue photocopies of major textbooks published by leading पुब्लिशर्स
https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Copyright-is-not-a-divine....सिम्स
२ Kumar Vishwas offers to pay Rs 32 after Amitabh Bachchan sends copyright infringement notice
https://timesofindia.indiatimes.com/india/kumar-vishwas-offers-to-pay-rs....सिम्स
कृपया सादर दुवे मराठीत असल्यास द्यावे ,माझ्याकडे फक्त विग्रजी मध्ये आहे
प्रतिक्रिया
22 Jul 2019 - 1:49 am | जॉनविक्क
रांगतही नाहीत.
22 Jul 2019 - 9:47 am | जालिम लोशन
पैसे, प्रसिध्दी मिळवण्यासाठी हि copy paste होत असेल तर गोष्ट निराळी मात्र छोटे लेख चांगले share करावे म्हणुन होत असेल तर त्याला काही हरकत असु नये.
22 Jul 2019 - 9:56 am | अभ्या..
सतत मराठी आंतरजाल आणि मिपाची काळजी सोडा, तुम्ही फुकट खंगु नका ह्यापायी.
जे व्हायचे ते सर्वांचे एकदम आणि थोडे ऊंनीसबीस होईल.
अशी बँडविड्थ जाळण्यापेक्षा काहीतरी विधायक लिहा.