पावसा पावसा पडू नकोस
------------------------------------------------------
ढगांमध्ये दडू नकोस
पावसा पावसा पडू नकोस
आम्हाला आहे खेळायचं
खेळताना तू येऊ नकोस
क्रिकेटचा खेळ आलाय रंगात
त्याच्यामधे खो घालू नकोस
ढगांमध्ये दडू नकोस
पावसा पावसा पडू नकोस
प्रतिक्रिया
3 Jul 2019 - 9:42 am | ज्योति अळवणी
कविता लेख सदरात कशी?
3 Jul 2019 - 9:33 pm | बिपीन सुरेश सांगळे
क्षमस्व
4 Jul 2019 - 7:12 pm | विजुभाऊ
गो टू स्टेटमेंट. http://misalpav.com/node/44774
( रीकर्सिव्ह हायपर लूप स्टेटमेम्ट )
5 Jul 2019 - 2:32 pm | Yogesh Sawant
दादा, फुटबॉल का नाही खेळत तुम्ही? पावसातही खेळता येतो.