आकाश५०८९ in जे न देखे रवी... 10 May 2019 - 11:34 am निघायचे आहे प्राणांना, आहे निघायचे तुलाही कळेना आकाश मला थांबवावे कुणाला मी कविता प्रतिक्रिया बापरे! 10 May 2019 - 8:48 pm | उपयोजक कधी वाचायची एवढी लांबलचक कविता? प्राण्यांना 11 May 2019 - 12:31 pm | जालिम लोशन म्हणायचे असेल. सिंगल आणि डबल 11 May 2019 - 1:22 pm | अभ्या.. दोन्ही एकदम लागले की कळत नाही काय थांबवावे. एखादा आडोसा पकडावा आकाश अन रिकामे व्हावे.
प्रतिक्रिया
10 May 2019 - 8:48 pm | उपयोजक
कधी वाचायची एवढी लांबलचक कविता?
11 May 2019 - 12:31 pm | जालिम लोशन
म्हणायचे असेल.
11 May 2019 - 1:22 pm | अभ्या..
दोन्ही एकदम लागले की कळत नाही काय थांबवावे.
एखादा आडोसा पकडावा आकाश अन रिकामे व्हावे.