तु म्हणजे...
तु म्हणजे...
सकाळचं गवतावरलं दव सुंदर..
तु म्हणजे...
खळाळत्या समुद्रातला नितळ कातळ..
तु म्हणजे...
रणरणत्या वाळवंटातले थंडगार मरुस्थळ..
तु म्हणजे...
देवासमोर लावलेला दिवा प्रांजळ..
ही कविता कॉलेज मधे असताना लिहिलेली आहे . प्रथमच सार्वजनीक रीत्या प्रकाशित...
प्रतिक्रिया
21 Feb 2009 - 1:21 pm | श्रेया
सुंदर आहे
19 Mar 2009 - 3:53 pm | रत्नपारखी सुनील
अतिशाय सुन्दर अजुन कविता पाठवा
19 Mar 2009 - 3:57 pm | दिपक
छान आहे.. जिच्यासाठी लिहिली ति तुमची झाली की नाही? :)
19 Mar 2009 - 4:26 pm | JayGanesh
छान आहे,
पण जीच्या साठी ही लीहली ''ती'' - 'तु' कुठे आहे ?
कळवावे.
19 Mar 2009 - 5:10 pm | निशिगंध
पण जीच्या साठी ही लीहली ''ती'' - 'तु' कुठे आहे ?
_______ निशिगंध
19 Mar 2009 - 7:23 pm | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/