प्रेर्ना म्हणुनी काय पुसता?
आम्हाला तर दोन दोन प्रेर्ना !!
मग पुढे असं होतं की ..
मैत्री मधलं अंतर वाढत जातं.
गळा भेटी कमी होत जातात.
कट्टे, दंगे मागे पडत जातात..
पाठीवरचे गुद्दे होतात विसरायला..
आणि जुने दिवस लागतात आठवायला..
मैत्र लागतं विरायला..
असं होऊ नये म्हणून बसायचं..
दारू ही केवळ निमित्तमात्र..
प्रतिक्रिया
29 Mar 2019 - 8:00 am | चांदणे संदीप
पिने वालो को पिने का बहाणा चाहिये चा मराठी स्वैर अनुवाद.
=))
Sandy
29 Mar 2019 - 9:06 am | सोन्या बागलाणकर
अरारारारा खतरनाक !
29 Mar 2019 - 4:31 pm | ज्ञानोबाचे पैजार
हे वरिजनलच वाटतय...आगदी मनापसून आलेल आणि मनाला भिडलेलं
पैजारबुवा,
29 Mar 2019 - 7:12 pm | प्राची अश्विनी
:):):) चिअर्स!
29 Mar 2019 - 7:33 pm | मदनबाण
जबराट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Tashkent Files | Official Trailer |
30 Mar 2019 - 1:49 pm | श्वेता२४
.
31 Mar 2019 - 2:00 am | चामुंडराय
सर्व प्रतिसादकांचे आभार.
सध्या मिपावर एक "निमित्तमात्र" ची लाट आली आहे.
त्याचे श्रेय प्राची अश्विनी यांना.