लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन

चिंतामणी's picture
चिंतामणी in जनातलं, मनातलं
22 Jan 2011 - 3:31 pm

लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन

आजच्या सामनात पुन्हा एकदा आपले आघाडीचे सभासद प.रा उर्फ प्रसाद ताम्हणकर याचा एक लेख प्रसीध्द झाला आहे.

विषय आहे. "लग्न डॉट कॉम" लग्नाळुंना प.रा.ने मार्गदर्शन केले आहे.

प्रथमतः त्याचे पुन्हा एकदाअभीनंदन.

सामनात फुलोरावर क्लिक करा आणि इच्छुकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.

(इतरांनी काय करायचे हे मी सांगायला नको)

http://www.saamana.com/

धोरणसंस्कृतीशिक्षणप्रकटनलेखसंदर्भअभिनंदनशिफारसमाध्यमवेधमदतप्रतिक्रियाआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 Jan 2011 - 3:45 pm | प्रचेतस

आणि लग्न झाल्यावर पैसा लागणारच तेव्हा तो कसा कमवावा यावर रामदासांनीही मार्गदर्शन केले आहेच. शिवाय नवरोबांनाही प्रश्न पडणारच की बायकोला काय खायला करून घालावे तेव्हा त्यांचेसाठी स्वाती दिनेशची पाकृती पण आहेच.

कुंदन's picture

22 Jan 2011 - 4:01 pm | कुंदन

इतर काही "विशेष" सिक्रेट फॉर्म्युलासाठी मला अथवा धम्याला व्य नी केला तरी चालेल. ;-)

पैसा's picture

22 Jan 2011 - 3:59 pm | पैसा

कहीतरी गडबड झालेली दिसत्ये. कारण या लिंकवरून फुलोरा सदर उघडलं तिथे परा नाही तर धमु म्हणजे 'कैवल्य देशमुखचा' लेख सापडला. पराच्या लेखाची लिंक दुसरी आहे का? असेल तर त्याच्याबरोबर धमुचंही अभिनंदन!

चिंतामणी's picture

22 Jan 2011 - 4:01 pm | चिंतामणी

कैवल्य देशमुख उर्फ ध.मु.च्या लेखाचे वरची लिंक प.रा.च्या लेखाची आहे.

स्वाती दिनेशची रेसीपीसुद्धा आहे तेथे.

(या सगळ्यांनी सामनावर कब्जा केलेला दिसत आहे)

कुंदन's picture

22 Jan 2011 - 3:54 pm | कुंदन

आहेच मोठा गुणाचा आमचा पर्‍या!!!
अभिनंदन रे.

गणपा's picture

22 Jan 2011 - 4:04 pm | गणपा

लोकां सांगे ब्रम्हज्ञान.....
आता तरी मनावर घ्या म्हणाव पर्‍याला. ;)
-(लाडूंची वाट्पाहाणारा) गण्या

प्राजु's picture

29 Jan 2011 - 10:57 pm | प्राजु

हाहाहा! हेच म्हणते!

डावखुरा's picture

30 Jan 2011 - 12:00 am | डावखुरा

गणपा भाउ लाडु तुम्हालाच बनवावे लागणार...
बाकी लेख सुरेखच....

चिंतामणी's picture

30 Jan 2011 - 12:11 am | चिंतामणी

आधीच्या लेखावर आत्ता प्रतिक्रीया देत आहेस. आजच्या लेखावर कधी देणार??????
(देवसुध्दा सांगु शकेल की नाही ही शंका आहे.) :-/

डावखुरा's picture

30 Jan 2011 - 1:00 am | डावखुरा

आजचाही वाचला पण मी उशीरा पाहिला ना त्यामुळे एथे आज प्रतिक्रियलो एवढेच...

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jan 2011 - 4:03 pm | परिकथेतील राजकुमार

धन्यवाद सगळ्यांचे :)

माझ्या आधी धमाल मुलगा उर्फ कैवल्य देशमुख आणि स्वाती माळी उर्फ मस्त कलंदर ह्यांचे कौतुक करा. त्यांची मदत केल्याने आणि लेखन केल्यानेच हा चार गोष्टींचा संपुर्ण लेख बनवता आला.

वाहीदा's picture

22 Jan 2011 - 11:44 pm | वाहीदा

आता सांग कधी निघते तुझी बैंड, बाजा़ अन बरात ??
पुणे ते कुठे ?? की पुण्यातल्या पुण्यातच ???

डावखुरा's picture

30 Jan 2011 - 12:05 am | डावखुरा

पुणे ते कुठे ?? की पुण्यातल्या पुण्यातच ???

की पेठेतल्या पेठेतच..... ;) हघे...बाबा..

शुचि's picture

22 Jan 2011 - 6:02 pm | शुचि

अभिनंदन परा.
स्वातीताई, रामदासकाका यांचेदेखील अभिनंदन.

अवलिया's picture

22 Jan 2011 - 6:02 pm | अवलिया

अरे वा वा !! साला परा आमचा दोस्त आहे याचा आम्हाला अभिमान आहे.

परा ! पूनमवर बसू रे रातच्याला... ये साडेनऊ वाजेपर्यंत ...

(माहित आहे तुझी चतुर्थी आहे... मला नुसती कंपनी दे आणि बील भर)

sneharani's picture

22 Jan 2011 - 6:37 pm | sneharani

अरे वा! अभिनंदन परा!
:)

पक्षश्रेष्टींचे हार्दिक अभिनंदन

--स्पावड्या
कार्यकारी अध्यक्ष
मिसळपाव दुर्लक्षित पॅन्थर

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Jan 2011 - 7:09 pm | निनाद मुक्काम प...

सर्व सामनावीर मिपा सदस्यांचे अभिनंदन

तिमा's picture

22 Jan 2011 - 7:49 pm | तिमा

चला, या निमित्ताने अनेक आयडींचे मालक कळले.
परा, धमुचे अभिनंदन.

नितिन थत्ते's picture

23 Jan 2011 - 11:13 am | नितिन थत्ते

अभिनंदन

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jan 2011 - 11:14 am | बिपिन कार्यकर्ते

अगदी ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत लग्नसंस्थेवर अज्जिबात विश्वास नसलेले आणि मुक्तव्यवस्थेचा प्रसार आणि प्रचार करणारे धमालआबा देशमुख यांनी लग्न या विषयावर मार्गदर्शनपर लेख लिहावा ही आजच्या समाजाची एक मोठीच शोकांतिका आहे असे म्हणावे लागेल.

मात्र आमच्या स्वातीताईंनी मात्र अगदी मस्त आणि चपखल लेख लिहिला आहे. परायक साहेबांनी पण उत्तम कामगिरी बजावलेली आहे.

चिंतामणी's picture

29 Jan 2011 - 4:35 pm | चिंतामणी

आजच्या सामनामधे परा आणि रामदास यांचे पुढील लेख आले आहेत.

मायमराठीत संगणक ज्ञान- परा

पैसा कसा कमवाल? रामदास

पुन्हा एकदा अभिनंदन.

(आता यांचे लेख येणे हि नित्याचीच बाब झाली असल्याने वेगळा धागा काढला नाही.)

डावखुरा's picture

30 Jan 2011 - 12:09 am | डावखुरा

चिंतामणी काका सहमत...१००%
आता मिपावर अजुन एक विभाग सुरु करावा...
"सामनावीर मिपाकर.."