[गणित!]

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
22 Oct 2009 - 5:13 pm

बरेच दिवसांनी जालावर फिरताना
"केश्या" स्वतःशीच म्हणाला,
"(गणित),दहाजणीत!,((गणित)) '<अगणीत>' , (झिरो) -
ही, विडंबनं की अकाव्य?"
काही समजेना झालं तेव्हा,
पुन्हा फुटलेला एक कंड
निवृतीकडून लेखनाकडे झेपावला...
***
लेखणी सरसावून उतरताना
जालावर पाहिलं त्यांन
तेव्हा'गणित!' तही त्याला
एक अर्थ दिसला...
दिसणं, आणि असणं
या लेखनाचे नियम
उमजेपर्यंत तो हरला...
पुन्हा लेखणी खाली ठेवत
चपला शोधू लागला तेव्हा
त्याच्याकडं पाहात
सारे वाचक म्हणाले,
"सुटलो बाबा एकदाचे!"

रचना: केव्हातरी, २००९

विडंबन

प्रतिक्रिया

सूहास's picture

22 Oct 2009 - 5:43 pm | सूहास (not verified)

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))

फु ट लो ...

दं ड व त

सू हा स...
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Oct 2009 - 5:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहाहा!

अदिती

मदनबाण's picture

22 Oct 2009 - 5:49 pm | मदनबाण

व्वा... मस्त. :)
पुन्हा फुटलेला एक कंड
निवृतीकडून लेखनाकडे झेपावला...
हे ब्येस्ट... :)

मदनबाण.....

रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

विसोबा खेचर's picture

22 Oct 2009 - 6:01 pm | विसोबा खेचर

:)

टारझन's picture

22 Oct 2009 - 6:25 pm | टारझन

:)

चिरोटा's picture

22 Oct 2009 - 6:11 pm | चिरोटा

({मस्तच.{ग/णि[त]} आवडले.})

"(गणित),दहाजणीत!,((गणित)) '<अगणीत>' , (झिरो) -

एवढे कंस की गणितातील समीकरणाची आठवण झाली.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

सूहास's picture

22 Oct 2009 - 6:12 pm | सूहास (not verified)

गणितातील समीकरणाची आठवण झाली.>>>

भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न>>>

आपली सही बघुन नेहमीच गणितातील समीकरणाची आठवण होते आणी दहावीची मार्कशीट आठवते..

सू हा स...
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा

दशानन's picture

22 Oct 2009 - 6:14 pm | दशानन

=))

हा हा हा हा !

**
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

चेतन's picture

22 Oct 2009 - 6:15 pm | चेतन

__/\__

सही गुर्जी

चेतन

चतुरंग's picture

22 Oct 2009 - 6:21 pm | चतुरंग

पेपर सोडवायला या!
गणिताची उत्तरं झक्कास! ;)

(भोपळा)चतुरंग

अवलिया's picture

22 Oct 2009 - 6:23 pm | अवलिया

हा हा हा :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

श्रावण मोडक's picture

22 Oct 2009 - 6:23 pm | श्रावण मोडक

हाहाहाहाहा... पटलं, एकदम पटलं.

प्रभो's picture

22 Oct 2009 - 6:41 pm | प्रभो

हाहाहाहाहा...
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

गणपा's picture

22 Oct 2009 - 7:02 pm | गणपा

गुरुदेव कळस आहात..
आपला वारसा समर्थपणे चालवला जात आहे.
आज साक्षात गुरुने मौन सोडल.