ही प्रेरणा!
किचकट गणित सोडवताना
ती स्वतःशीच म्हणाली,
"बेरीज, वजाबाकी, वर्ग, लॉग्ज -
शून्य, पूर्णांक का अपूर्णांक?"
गणित सुटेनासं झालं तेव्हा
घरून आलेली हाळी ऐकून
पुस्तकं टाकून स्टुडीओत पळाली
*******************
कपडे आवरून ठेवताना
मॅगझिनकडे पाहिलं तिनं
तेव्हा शून्यातही तिला
एक आव्हान दिसलं
मॉडेल्स आणि हिरॉईन्स
या दोन्हीतले फरक
समजून ती कष्टली
पावर योगा रोज करत
शून्यावर आली तेव्हा
तिच्याकडेच पहात
तो म्हणाला
"राणी कशी गोंडस हवी!"
प्रतिक्रिया
22 Oct 2009 - 5:08 pm | टारझन
एक्सलंट !!!
जियो आदिती
-- शुन्येलिया
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.
22 Oct 2009 - 5:21 pm | दशानन
एक्सलंट !!!
जियो आदिती
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
22 Oct 2009 - 5:15 pm | प्रभो
हाहाहाहा
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
22 Oct 2009 - 5:35 pm | विसोबा खेचर
लै भारी! :)
22 Oct 2009 - 5:55 pm | मदनबाण
हा.हा.हा... मस्त...
तो म्हणाला
"राणी कशी गोंडस हवी!"
:D
(अनुलोम-विलोम चा अभ्यास सुरु करावा का बरं ? :? )
(जोगी)
मदनबाण.....
रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.
22 Oct 2009 - 6:23 pm | श्रावण मोडक
गणीत ते योग... बापरे...!!!
22 Oct 2009 - 6:48 pm | चित्रा
मस्त कविता!
22 Oct 2009 - 6:53 pm | चतुरंग
पावरबाज योग दिसतोय की! ;)
(योगाचार्य)चतुरंग
22 Oct 2009 - 7:01 pm | गणपा
मस्त ग.
विडंबनाची त्सुनामी आली आहे.
आईशप्परथ एकेकाला वेग वेगळ्या प्रतिक्रिया देउन थकलो.. #o
(गण्या म्हणे : टार्या राजे प्रभो सारखं एकचं प्रतिक्रिया सगळीकडे डकवावी का?) :?