गाभा:
येथे तुम्ही स्वःतचे नाव व Sr. No पाहु शकता.
http://58.68.122.135/newonlinevotersearch/frmSearch.aspx?value=Assembly
येथे तुम्ही तुमच्या विभागातील उमेदवार व त्यांचे शिक्षण, क्रिमिनल रेकॉर्ड , मालमत्ता ई. पाहू शकता.
येथे तुम्ही स्वःतचे नाव व Sr. No पाहु शकता.
http://58.68.122.135/newonlinevotersearch/frmSearch.aspx?value=Assembly
येथे तुम्ही तुमच्या विभागातील उमेदवार व त्यांचे शिक्षण, क्रिमिनल रेकॉर्ड , मालमत्ता ई. पाहू शकता.
प्रतिक्रिया
7 Oct 2009 - 11:11 am | अमोल केळकर
मस्त साईट आहे. महाराष्ट्रासाठी अशी काही साईट आहे का ?
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
7 Oct 2009 - 12:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
त्याकडून अशा प्रकारची उत्तरं मिळाली. (हे उदाहरण धुळे जिल्ह्यासाठी आहे, पण कोणत्याही जिल्ह्याला हे चालेल असं वाटत आहे.)
http://220.225.73.202/dhule/
माझ्या नावासाठी शोधलं तर अचानक हे असं काही दिसलं.
कदाचित विण्डोजमधून नीट दिसेल.
अदिती
7 Oct 2009 - 12:17 pm | श्रावण मोडक
खिडकीतनंही तसंच दिसलं. दुसऱ्या दारातून जावं लागेल की काय? की घरातच बोंब आहे?
7 Oct 2009 - 12:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
इथून फॉण्टही घेतला, तो चढवला, रिस्टार्ट केलं तर आकडे देवनागरी आले पण अक्षरं .... पहिले पाढे पंचावन्न!
अदिती
7 Oct 2009 - 12:27 pm | Nile
आय इ पहा.
7 Oct 2009 - 12:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वाईन वापरल्यावर दिसलं. मोडक, आय. ई. च वापरा! :-(
अदिती
11 Oct 2009 - 1:43 pm | देवदत्त
http://220.225.73.202/
इथेच मुंबई/ठाणे मतदारसंघातील लोकांची यादी दिसेल.
7 Oct 2009 - 2:01 pm | खडूस
मला माहीत असलेल्या काही sites -
http://ceo.maharashtra.gov.in/
http://220.225.73.214/marathi/FrmMainPage.aspx
http://58.68.122.135/onlinevotersearch/
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
7 Oct 2009 - 8:59 pm | बाकरवडी
माझे नाव आलेले आहे मतदार यादीत.
पण election card मिळालेले नाही.
मग मी मतदान करू शकतो का ?
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
8 Oct 2009 - 9:40 am | मि माझी
हो election card नसेल तरी तुम्ही मतदान करु शकता. मतदानाला जाताना एक identity proof घेऊन जाव लागेल.
मी माझी..
चिंब भिजलेले .. रुप सजलेले.. बरसुनी आले.. रंग प्रितीचे..
7 Oct 2009 - 11:44 pm | अडाणि
मि, वडील, आई आणि बहीण हे एकाच घरात राहतो आणि मतदार यादीत पत्ता पण एकच आहे. पण वडील, आई, बहीण यांचे नाव शिवाजीनगर मधे आणि माझे मात्र कोथरूड मधे टाकले आहे !!!
-
अफाट जगातील एक अडाणि.
8 Oct 2009 - 9:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझा आणि माझ्या भावाचा (कागदोपत्री) पत्ता एकच आहे. दोघांची नावं लोकसभेला एकाच ठिकाणी होती; आता बघितलं तर त्याचं नाव गायब आहे!
अदिती
8 Oct 2009 - 1:34 pm | सागर
सुंदर संकेतस्थळ... पण अद्ययावत नाही
माझ्या बायकोचे ओळखपत्र मागच्याच महिन्यात मिळाले. पण तिचे नाव येथे दिसत नाहिये ... आश्चर्य आहे...
सागर
('मनसे' ला मत द्या महाराष्ट्राचा विकास करा)
9 Oct 2009 - 11:52 pm | मी-सौरभ
हा माणूस काही करु शकेल का????
सौरभ
10 Oct 2009 - 1:07 pm | मैत्र
कोथरूड मधले अपक्ष उमेदवार दीपक मानकर (तेच ते जागा बळकावणे प्रकरणात अडकल्यावर काँग्रेसने बाहेर काढलेले) यांच्या प्रति़ज्ञापत्रात दोन पत्नींची नावे आहेत. दोघींच्या नावाने सोने, घर, जमीन इ. दाखवले आहे.
हिंदू कायद्याप्रमाणे बहुपत्नीत्वावर बंदी असताना असे उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रात कसे असू शकते?
11 Oct 2009 - 8:02 am | Nile
दोन्ही बायकांना काही आक्षेप नसेल तर चालतं (असं ऐकुन आहे).
बघा जमतंय का? ;)
-अजुन तरी अविवाहीत.