मस्त साईट आहे. महाराष्ट्रासाठी अशी काही साईट आहे का ?
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
त्याकडून अशा प्रकारची उत्तरं मिळाली. (हे उदाहरण धुळे जिल्ह्यासाठी आहे, पण कोणत्याही जिल्ह्याला हे चालेल असं वाटत आहे.)
http://220.225.73.202/dhule/
माझ्या नावासाठी शोधलं तर अचानक हे असं काही दिसलं.
कदाचित विण्डोजमधून नीट दिसेल.
अदिती
मला माहीत असलेल्या काही sites -
http://ceo.maharashtra.gov.in/
http://220.225.73.214/marathi/FrmMainPage.aspx
http://58.68.122.135/onlinevotersearch/
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
हो election card नसेल तरी तुम्ही मतदान करु शकता. मतदानाला जाताना एक identity proof घेऊन जाव लागेल.
मी माझी..
चिंब भिजलेले .. रुप सजलेले.. बरसुनी आले.. रंग प्रितीचे..
मि, वडील, आई आणि बहीण हे एकाच घरात राहतो आणि मतदार यादीत पत्ता पण एकच आहे. पण वडील, आई, बहीण यांचे नाव शिवाजीनगर मधे आणि माझे मात्र कोथरूड मधे टाकले आहे !!!
-
अफाट जगातील एक अडाणि.
सुंदर संकेतस्थळ... पण अद्ययावत नाही
माझ्या बायकोचे ओळखपत्र मागच्याच महिन्यात मिळाले. पण तिचे नाव येथे दिसत नाहिये ... आश्चर्य आहे...
सागर
('मनसे' ला मत द्या महाराष्ट्राचा विकास करा)
कोथरूड मधले अपक्ष उमेदवार दीपक मानकर (तेच ते जागा बळकावणे प्रकरणात अडकल्यावर काँग्रेसने बाहेर काढलेले) यांच्या प्रति़ज्ञापत्रात दोन पत्नींची नावे आहेत. दोघींच्या नावाने सोने, घर, जमीन इ. दाखवले आहे.
हिंदू कायद्याप्रमाणे बहुपत्नीत्वावर बंदी असताना असे उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रात कसे असू शकते?
प्रतिक्रिया
मस्त साईट
गुगलला विचारलं
ह्या
कल्पना नाही.
आय इ पहा.
वाईनने
मुंबई/ठाणे
काही उपयोगी sites
माझे नाव
हो
काय गंमत आहे...
असाच काहीसा गोंधळ
सुंदर संकेतस्थळ...
नन्दन नीलकेणी
दोन बायका?
दोन्ही