फ्रॅक्चर बंड्या in जे न देखे रवी... 6 Oct 2009 - 3:27 pm एक अनुस्वार नाकातुन गाणारा एक स्वल्पविराम मधेच थांबणारा एक अर्धविराम अर्ध्यात थकलेला अन पुर्णविराम रस्त्यात झोपलेला अन मी एक येडा टिंब बरेच काही सांगणारा कधी मी अनुस्वार तर कधी पुर्णविराम, तुम्ही द्याल तो अर्थ कागदावर सांडणारा ... कविता प्रतिक्रिया टिंब टिंब 6 Oct 2009 - 3:53 pm | प्रशांत उदय मनोहर टिंब टिंब टिंब. आपला, (टिंब टिंब) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई सोप्या 7 Oct 2009 - 10:11 am | विजुभाऊ सोप्या शब्दात शरदिनी.............
प्रतिक्रिया
6 Oct 2009 - 3:53 pm | प्रशांत उदय मनोहर
टिंब टिंब टिंब.
आपला,
(टिंब टिंब) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
7 Oct 2009 - 10:11 am | विजुभाऊ
सोप्या शब्दात शरदिनी.............