मध्यान रात्री
नि:शब्द काळजाला......
चंद्र येतो भेटीला
चंद्र असतो साक्षीला.......
चंद्राशी आमचे
अतुट नाते........
असते खरे
किंवा खोटे.........
चंद्रबिंब ते
मोहीत करते......
पाण्यात ते
विरून जाते.........
चंद्र सर्वांचा
सखा सोबती.........
सान थोरांची
याच्यावर प्रिती.........
उर्जा ही
शीतलतेची........
भेट लाभते
अमृतवर्षेची.........
- सोनाली
प्रतिक्रिया
3 Oct 2009 - 11:39 pm | सोनम
चंद्र सर्वांचा
सखा सोबती.........
सान थोरांची
याच्यावर प्रिती.........
खुपच छान कविता........ :) :)
5 Oct 2009 - 9:12 am | श्रीकृष्ण सामंत
कविता आवडली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
5 Oct 2009 - 9:48 am | अवलिया
छान ! चांगला प्रयत्न !! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
5 Oct 2009 - 10:46 am | मसक्कली
चंद्र सर्वांचा
सखा सोबती.........
सान थोरांची
याच्यावर प्रिती.........
ही कल्पना जास्त आवडली.... =D>