दस-याला सायंकाळी ४ वा. वांद्रे-वरळी सागरी सेतूचे वरळी कोळीवाड्यातून टिपलेले प्रकाशचित्र!
त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता दादर चौपाटीवरून सूर्यास्त असा दिसला. :-)
धन्यवाद!
दस-याला सायंकाळी ४ वा. वांद्रे-वरळी सागरी सेतूचे वरळी कोळीवाड्यातून टिपलेले प्रकाशचित्र!
त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता दादर चौपाटीवरून सूर्यास्त असा दिसला. :-)
धन्यवाद!
प्रतिक्रिया
30 Sep 2009 - 11:24 am | Meghana
फारच सुन्दर.
30 Sep 2009 - 11:32 am | सातारकर
अप्रतिम छायाचित्र आहे.
-----------------------------------------------------------------------------------------
I have seen GOD. He bats at no. 4 for India
Matthew Hayden
30 Sep 2009 - 11:37 am | सातारकर
.
-----------------------------------------------------------------------------------------
I have seen GOD. He bats at no. 4 for India
Matthew Hayden
30 Sep 2009 - 1:17 pm | भाग्यश्री कुलकर्णी
फोटो फारच छान आहेत्.
30 Sep 2009 - 1:21 pm | अमोल केळकर
सुंदर फोटोग्राफी
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
30 Sep 2009 - 1:29 pm | सूर्य
झ ... क्का .....स.....
- सूर्य.
30 Sep 2009 - 1:29 pm | सहज
अभिजा तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. नुस्ता फोटो टाकून जाउ नका. वेळ, प्रकाश, कॅमेराबद्दल तसेच हे फोटो काढायचे कारण, प्रेरणा, रसग्रहण इ इ समग्र टाकत जायचे नाहीतर इतके भारी फोटो काढायचे नाहीत :-)
30 Sep 2009 - 1:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहजकाकांप्रमाणेच माझीही अशीच विनंती आहे.
सूर्यास्तही अप्रतिम आहे.
अदिती
30 Sep 2009 - 1:55 pm | बिपिन कार्यकर्ते
सहमत. आणि फोटोही अप्रतिम. तुमच्या फोटोजमुळे मिपावर वाट बघावे असे नवीन काही आले आहे. (रामदास यांच्यालेखनासारखे).
बिपिन कार्यकर्ते
30 Sep 2009 - 3:11 pm | अभिजा
धन्यवाद! :-)
लिहायचे होते ह्या फोटोबद्दलही, पण मग जे लिहिले असते ते 'रडगाणे' गायल्यासारखे वाटले असते, म्हणून नाही लिहिले. "समर्थ नेतृत्वाअभावी कोळी बांधव स्वत: सरकारी जाळ्यात कधी आणि कसा अडकला"..ह्या विषयावर आता वरात निघून गेल्यावर घोडे दौडवण्यात अर्थ नाही. माझ्या ब्लॉगवर इथे मी थोडेसे मनोगत व्यक्त केले आहे. तसेच, माबोवर देखिल २-४ ओळीत मनोगत आटोपते घेतले आहे. इथेही तसच लिहिलं असतं तर पुनरावृत्ती बहुत झाली असती. असो!
वरळी कोळीवाडा हा माझ्या घराजवळ असल्याने माझे तिथे वारंवार जाणे होत असते. फोटो काढायला, आणि कोळी बांधवांची जीवनशैली पाहायची असेल तर ते एक उत्तम स्थळ आहे. तूर्तास एवढेच! :-)
30 Sep 2009 - 2:28 pm | पाषाणभेद
'आद्य वरली सेवा संघ, किल्ले वरली' या संघाकडून आपणाला पर्यावरणाला अनूकूल अशा फोटोग्राफीबद्दल "भदू पागा वरळे" हे रू. १००००/- चे पारीतोषीक जाहीर करण्यात आले आहे.
लवकरात लवकर 'आद्य वरली सेवा संघ, किल्ले वरली' येथे संपर्क करण्याचे करावे.
व्यवस्थापक
(आवसे संघ, किल्ले वरली, मुंबई -५७)
{काँप्यूटर जनरेटेड मेसेज असल्याने सहीची आवश्यकता नाही.}
30 Sep 2009 - 3:13 pm | अभिजा
पाषाणभेद, आभारी आहे!:-)
30 Sep 2009 - 3:14 pm | अभिजा
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचा आभारी आहे.