सुधीर काळे in कलादालन 18 Sep 2009 - 8:45 am Not mine. Pl enjoy for two days and remove it afterwards. (Reference: Rep. Joe Wilson's insulting outburst "You Lie" छायाचित्रण प्रतिक्रिया मिपाच्या 18 Sep 2009 - 10:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती मिपाच्या धोरणात बसवून तुम्हाला अशी कार्टून्स लोकांबरोबर शेअर करायची असतील तर ती आपल्या खरडवहीवर चिकटवा आणि ज्यांनी ही कार्टून्स पहावीत अशी इच्छा आहे त्यांना खरडी टाका. अदिती आंग्ल भाषा 18 Sep 2009 - 12:09 pm | अवलिया आंग्ल भाषा आणि रोमन लिपी .... काही कळले नाही. असे धागे बरे टिकतात???? संपादक वय पाहुन धागे उडवतात का???? (बालक) अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
प्रतिक्रिया
18 Sep 2009 - 10:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मिपाच्या धोरणात बसवून तुम्हाला अशी कार्टून्स लोकांबरोबर शेअर करायची असतील तर ती आपल्या खरडवहीवर चिकटवा आणि ज्यांनी ही कार्टून्स पहावीत अशी इच्छा आहे त्यांना खरडी टाका.
अदिती
18 Sep 2009 - 12:09 pm | अवलिया
आंग्ल भाषा आणि रोमन लिपी .... काही कळले नाही.
असे धागे बरे टिकतात????
संपादक वय पाहुन धागे उडवतात का????
(बालक) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.