काही रेखाटने

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in कलादालन
10 Sep 2009 - 5:41 pm

काही नवीन रेखाटने...

मोजूनमापून पोर्ट्रेट काढायचा कंटाळा आला की फक्त एक पेन्सिल घेऊन पांढर्‍यावर काळे करत बसायला मजा येते. छान टाईमपास होतो.
टीप :
चित्रांना हसले आणि मजेदार कॉमेंट करून लोकांना हसवले तरी चालेल.. फारच मज्जा येइल...

कलारेखाटन

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

10 Sep 2009 - 5:44 pm | भडकमकर मास्तर

प्रपोर्शन वगैरे गंडले की खोडायचा कंटाळा वगैरे......

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

भडकमकर मास्तर's picture

10 Sep 2009 - 5:46 pm | भडकमकर मास्तर


_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

भडकमकर मास्तर's picture

10 Sep 2009 - 5:51 pm | भडकमकर मास्तर

कधीकधी अ‍ॅनाटोमी वगैरेचा अभ्यास करायची हुक्की येते...
ते स्नायू वगैरे वगैरे.....
बघून रेखाटता येतंय वाटेपर्यंत न बघता अजिबात येत नाही... आणि असे काहीसे होते..

टर्निन्ग आणि ट्विस्टिंग म्हणजे अवघड काम आहे...

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

अवलिया's picture

10 Sep 2009 - 6:18 pm | अवलिया

पहिल्या चित्रातील फुल्या आधी मारल्या की नंतर नेम धरण्यासाठी ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

भडकमकर मास्तर's picture

10 Sep 2009 - 11:33 pm | भडकमकर मास्तर

हे मस्त ;)
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

मग फुल्या, फुल्या, फुल्या!!! ;)

(नेमबाज)चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Sep 2009 - 6:22 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरीच आहे की हो मास्तर!!! पहिल्या प्रतिसादातलं जास्त आवडलंय.

बिपिन कार्यकर्ते

दत्ता काळे's picture

10 Sep 2009 - 6:25 pm | दत्ता काळे

सगळी रेखाटने उत्तम जमली आहेत.

श्रावण मोडक's picture

10 Sep 2009 - 6:44 pm | श्रावण मोडक

पहिल्या तीन चित्रांखाली 'ओ सजना बरखा बहार आयी' हे वाचून बरं वाटतं आणि क्षणात पुढं 'जय बालाजी' वाचलं की कळतं ही चित्र अशी का झाली आणि चौथं काढावंसं का वाटलं ते...
(ह.घ्या.हे वे.सां.न ल.)

भडकमकर मास्तर's picture

11 Sep 2009 - 9:57 am | भडकमकर मास्तर

हॅहॅहॅ.. =))
मलविसर्जन आणि आळस झटकण्यासाठीचे उपयुक्त गाणे...
म्हणून तिसरे चित्र.... खिखिखि
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

sujay's picture

10 Sep 2009 - 7:08 pm | sujay

पहील्या चित्रातली डावी आणी मधली आवडली, २ घी एकदम आव्हानात्मक वाटतायत.. ;) ;)

पहील्या प्रतीसादातलीच प्रपोर्शन चांगलच गंडलय ;)

सुजय

लिखाळ's picture

10 Sep 2009 - 7:16 pm | लिखाळ

वा.. काही चित्रे आवडली.
पहिल्या प्रतिसादातली उजवीकडची स्त्री..तिचा थोडासा गिरकी घेणारा झगा आणि शरीर रचनाशास्त्राचा अभ्यास असलेला डाविकडला वळणारा पुरूष चांगला लमला आहे. थाळीफेक वगैरे सारखा काही खेळ तो खेळत असावा..
सर्वांत पहिल्या चित्रामध्ये तुम्ही मारलेल्या फुल्या अंमळ मजेदार वाटत आहेत :)

-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Sep 2009 - 7:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारी चित्र काढले आहे.

-दिलीप बिरुटे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Sep 2009 - 10:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे सगळे जालिंदरजिंचे शिष्य वा भक्त आहेत का?

अदिती

अवलिया's picture

10 Sep 2009 - 10:54 pm | अवलिया

पहिल्या तीन चित्रातील शिष्या असाव्यात असे प्रथमदर्शनी वाटते... चुभुदेघे

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Sep 2009 - 11:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शिष्य वा भक्त असा प्रश्न होता! असो. या धाग्याचा खफ बनवून त्याला 'डिलीट'पूरचा रस्ता दाखवण्याचा माझा अजिबात हेतू नाही, त्यामुळे असो.

अदिती

दुसर्‍या चित्रातली डावीकडची ललना बलदंड आली आहे त्यामुळे अंमळ मजेशीर दिसते आहे! (खाडाखोड न करता तशीच चित्रे टाकल्याबद्दल अभिनंदन ;) ) उजवीकची ललना चांगली प्रपोर्शनेट आली आहे.
अ‍ॅनॉटॉमीमधला थाळीफेक्या आणि पाठमोरा दोन्ही स्केचेस झक्कास आहेत! :)

(रेखाचित्रकार)चतुरंग

पाषाणभेद's picture

11 Sep 2009 - 5:41 am | पाषाणभेद

फुर्रर्र्....मस्तरे मास्तुरे!
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

सहज's picture

11 Sep 2009 - 6:45 am | सहज

मास्तरांच्या लेखनात फायनल न होउ शकलेली पात्रे का? :-)

पहिल्या चित्राचे नाव सदाफुली ठेवावे काय? दुसर्‍याचे बाहुबली

धागा भारी आहे. ऑल स्टार रिजेक्टस!

भडकमकर मास्तर's picture

11 Sep 2009 - 10:16 am | भडकमकर मास्तर

स्टार रिजेक्ट्स ची कल्पना मस्तच आहे...
...
यावर एक सीरीज केली पाहिजे...
( मोठेमोठे चित्रकार सीरीजवगैरे करतात म्हणे).. खिखिखि...
_____________________

अर्थात ही सारी चित्रे स्टार मंडळींचीच आहेत... ... जालावर 'हिच्यावर आमचा फार जीव' प्रकारातल्या ज्या स्टार कन्या असतात त्यांची ही रेखाटने.... दोनचार भित्तीचित्रे उतरवून रेखाटने सुरू करायची... कशाला पायजेत फिगर ड्रॉइंगची पुस्तके???
_____________
तरी शेवटचे चित्र फिगर ड्रॉइंगच्या पुस्तकातलेच आहे,... !!

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

मुक्तसुनीत's picture

11 Sep 2009 - 7:50 am | मुक्तसुनीत

चित्रे आवडली.

अवांतर : तिसरे चित्र पहाताना लहानपणी आईच्या हाती वाचलेल्या "माहेर" अंकातल्या रेखाचित्रांची आठवण झाली. तो चित्रकार कोण आठवत नाही !

एकलव्य's picture

11 Sep 2009 - 9:19 am | एकलव्य

मास्तर आपल्या रेघांची करामत बेहद्द आवडली. दिलखुष!

दशानन's picture

11 Sep 2009 - 9:26 am | दशानन

तुम्ही बी लाइनी मारता तर ;)

*

लै भारी मास्तर... ते वाईच दोन नंबरचं चित्र लै भारी बरं का... =))

अरुण वडुलेकर's picture

11 Sep 2009 - 9:47 am | अरुण वडुलेकर

रेखाटने अतिशय जिवंत साधली आहेत. त्यात एक प्राकरचा तालही आहे आणि गतीही. डावीकडून तिसरी चारुगत्री तर पुढच्या क्षणी उजवा हात पुढे घेत पुढचे पाऊल टाकेल असे वाटते. आपल्या तसर्‍या प्रतिक्रियेतील बलदंडाचे वळण (ट्विस्ट) देखील गतिमानता दाखवते. अ‍ॅनॉटॉमी मस्तच.

पाषाणभेद's picture

11 Sep 2009 - 10:06 am | पाषाणभेद

मास्तरांना अ‍ॅनॉटॉमी ची जरा जास्तच आवड आहे हे लक्षात येते.
नुकताच तें च्या कायद्यात बदल झाल्यानंतर त्यांच्या आवडीनीवडी आताआता बदलत चालल्याच्या दिसते. आता ते उघडउघड त्यांची आवड कशात आहे व त्यांना कशात अभ्यास करायचा ते सांगत आहेत.
असे असतांना मी त्यांच्या पासून दुर राहणेच पसंत करेन. न जाणो आपली काय स्टाईल असेल व ते आपल्याला मॉडेल म्हणून सिलेक्ट करतील.

पहिल्या व तिसर्‍या प्रतिक्रियेतील रेखाटन पहा.

पहिल्या रेखाटनात टारझन ने काढलेले पैलवानाचे मॉडेल स्पष्ट दिसते.
तिसर्‍या प्रतिक्रियेतील रेखाटनात पुरुष थाळी फेक करतांना दिसत आहे.

आणि वरतून म्हणतात पण की: "टर्निन्ग आणि ट्विस्टिंग म्हणजे अवघड काम आहे..."
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

भडकमकर मास्तर's picture

11 Sep 2009 - 10:26 am | भडकमकर मास्तर

तरी म्हटलं अशी प्रतिक्रिया कशीकाय नाही आली अजून? ;)

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

दिपक's picture

11 Sep 2009 - 10:25 am | दिपक

लय भारी! पहिल्या प्रतिसादातली पाठची ललना फार लक्ष वेधुन घेत आहे. :)

भडकमकर मास्तर's picture

11 Sep 2009 - 2:37 pm | भडकमकर मास्तर

मूळ रेखाटनात छायादुकानातले काही परिणाम घातले आहेत.

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

धनंजय's picture

11 Sep 2009 - 6:29 pm | धनंजय

डायरेक्टर लोक रंगमंचावरील अ‍ॅक्शनसाठी "स्टोरीबोर्ड" कथाफलक बनवतात, त्या शैलीची चित्रे वाटत आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

11 Sep 2009 - 9:38 pm | प्रभाकर पेठकर

पहिल्या चित्राने हृदयाची धडधड वाढली. आज उच्चरक्तदाबाची एक गोळी ज्यादा घ्यावी लागणार असे दिसते.
मास्तरांचे मनःपूर्वक अभिनंदन.

'छायादुकान' शब्द बाकी खासच.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

चांगला असतो म्हणे जास्त धडधडणार्‍या हृदयाला! ;)

(पिनो नॉय)चतुरंग