जयवी in कलादालन 8 Sep 2009 - 3:12 pm हे मी केलेलं गणपतीचं कोलाज :) संस्कृती प्रतिक्रिया सुरेख आहे 8 Sep 2009 - 4:05 pm | पर्नल नेने मराठे सुरेख आहे ग. चुचु मस्त! 8 Sep 2009 - 6:12 pm | क्रान्ति सर्वगुणसंपन्न आहेस! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी मस्तच!! 8 Sep 2009 - 7:41 pm | प्राजु भारीच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ तू नक्की 8 Sep 2009 - 7:50 pm | संदीप चित्रे काय काय करतेस? :) कोलाज आवडले हे वे सां न ल वा छान 8 Sep 2009 - 7:54 pm | लिखाळ वा छान आहे. माध्यम काय आहे?( काच/कागद ...इत्यादी) -- लिखाळ. आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता? अरे व्वा... 8 Sep 2009 - 8:57 pm | दिपाली पाटिल सुंदर कोलाज आहे , कागदाचं आहे की काचेचे तुकडे वापरुन केलंय?? दिपाली :) छान... 8 Sep 2009 - 9:01 pm | बिपिन कार्यकर्ते छान आहे. बिपिन कार्यकर्ते ठिक्ठाक 8 Sep 2009 - 11:53 pm | टारझन ठिक्ठाक -व्ही अरे च्या 9 Sep 2009 - 8:46 am | पाषाणभेद मला वाटलं की कविताच आहे ही! :-) मस्त कोलाज आहे. शाळेत असतांनाच हा प्रयोग केला होता. नंतर कधी केला नाही. ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या सुंदर 9 Sep 2009 - 10:35 am | राजू कोलाज आवडले =D> आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी. जयुताई, 9 Sep 2009 - 10:48 am | विशाल कुलकर्णी जयुताई, मस्तच गं ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!" सुंदर... 9 Sep 2009 - 1:09 pm | मदनबाण सुंदर... :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई. कोलाज म्हणजे.... 9 Sep 2009 - 8:49 pm | सोनम छान आहे. :) पण कोलाज काय आहे. :? "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!" कोलाज 10 Sep 2009 - 1:21 pm | चिंतामणराव सुंदरच केलय. आवडलं. कागदाचे तुकडे कि काचेचे ? मनापासून 10 Sep 2009 - 2:11 pm | जयवी मनापासून धन्यवाद मित्रांनो :) हे कागदाचेच तुकडे आहेत. सोनम कागदाचे किंवा कशाचेही छोटे छोटे तुकडे एकत्र जोडून एखादी कलाकृती केली तर त्याला कोलाज म्हणतात.
प्रतिक्रिया
8 Sep 2009 - 4:05 pm | पर्नल नेने मराठे
सुरेख आहे ग.
चुचु
8 Sep 2009 - 6:12 pm | क्रान्ति
सर्वगुणसंपन्न आहेस!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
8 Sep 2009 - 7:41 pm | प्राजु
भारीच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Sep 2009 - 7:50 pm | संदीप चित्रे
काय काय करतेस? :)
कोलाज आवडले हे वे सां न ल
8 Sep 2009 - 7:54 pm | लिखाळ
वा छान आहे.
माध्यम काय आहे?( काच/कागद ...इत्यादी)
-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
8 Sep 2009 - 8:57 pm | दिपाली पाटिल
सुंदर कोलाज आहे , कागदाचं आहे की काचेचे तुकडे वापरुन केलंय??
दिपाली :)
8 Sep 2009 - 9:01 pm | बिपिन कार्यकर्ते
छान आहे.
बिपिन कार्यकर्ते
8 Sep 2009 - 11:53 pm | टारझन
ठिक्ठाक
-व्ही
9 Sep 2009 - 8:46 am | पाषाणभेद
मला वाटलं की कविताच आहे ही! :-)
मस्त कोलाज आहे. शाळेत असतांनाच हा प्रयोग केला होता. नंतर कधी केला नाही.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
9 Sep 2009 - 10:35 am | राजू
कोलाज आवडले =D>
आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.
9 Sep 2009 - 10:48 am | विशाल कुलकर्णी
जयुताई, मस्तच गं !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
9 Sep 2009 - 1:09 pm | मदनबाण
सुंदर... :)
मदनबाण.....
पाकडे + चीनी = भाई-भाई.
9 Sep 2009 - 8:49 pm | सोनम
छान आहे. :)
पण कोलाज काय आहे. :?
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
10 Sep 2009 - 1:21 pm | चिंतामणराव
सुंदरच केलय. आवडलं.
कागदाचे तुकडे कि काचेचे ?
10 Sep 2009 - 2:11 pm | जयवी
मनापासून धन्यवाद मित्रांनो :)
हे कागदाचेच तुकडे आहेत.
सोनम कागदाचे किंवा कशाचेही छोटे छोटे तुकडे एकत्र जोडून एखादी कलाकृती केली तर त्याला कोलाज म्हणतात.