अग्निरथ आगमन!

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in कलादालन
7 Sep 2009 - 11:46 am

छायाचित्रण

प्रतिक्रिया

अमोल खरे's picture

7 Sep 2009 - 11:54 am | अमोल खरे

ह्यावर आणखी प्रोसेस होणार........हे प्रॉडक्ट येथुन उचलुन ( क्रेनने) दुसर्‍या भट्टीत नेणार बहुदा. बरोबर ?

ही बादली दुसर्‍या भट्टीतून बाहेर पडलेली आहे. तिला उचलून आता कास्टरवर नेणार ब तिथे कांबी बनणार.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

प्रभो's picture

7 Sep 2009 - 12:16 pm | प्रभो

काका,

एकत्र टाका की सगळे फोटो.......

बाकी फोटू मस्तच..

अमोल केळकर's picture

7 Sep 2009 - 12:30 pm | अमोल केळकर

' अग्निरथ' नाव आवडले

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

ऋषिकेश's picture

7 Sep 2009 - 12:38 pm | ऋषिकेश

चांगला फोटो..
पण नुसते फोटो देण्यापेक्षा नीट माहिती द्या.
आम्ही प्रश्न विचारणार मग तुम्ही माहिती देणार हे करणे कठिण आहे, कारण प्रश्न विचारायला प्रश्नकर्त्याला त्या विषयात काहि माहिती हवी..

तेव्हा आम्हाला काहिहि माहिती नाहि असे समजून (निदान मला काहिच माहिती नाहि हे सत्य आहे) सविस्तर माहिती दिलीत तर मराठीत एक तांत्रिक विषयावर चांगला दस्तएवज तयार होईल

ऋषिकेश
------------------
दूपारचे १२ वाजून ३७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू देऽऽ...."

प्रभाकर पेठकर's picture

7 Sep 2009 - 1:17 pm | प्रभाकर पेठकर

ॠषिकेशशी सहमत.
फोटो आणि विस्तृत माहिती सलग एक हाती येऊ दे.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

पोलाद बनविण्याची प्रक्रिया व फोटो एकदम १-२ दिवसात पाठवेन. मिपा सभासदांना हा विषय इतका आवडेल असे वाटले नव्हते म्हणून पहिला फोटो भीत-भीत चढवला होता.
जरा सगळे फोटो एकत्र करून पाठवेन. तरी वाट पहावी.
धन्यवाद,
सुधीर

------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.