टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
स्वाक्षरी कशी जोडावी ?
मिसळपाव वर प्रत्येक प्रतिक्रिये सोबत आपली स्वाक्षरी जोडण्याची सोयआहे. याचा वापर करून कित्येक सदस्यं आपल्याला आवडलेले वाक्य अथवा सुभाषीत देण्यासाठी करतात. काही त्यातुन आपली ओळख करून देतात. आदी उपयोग केल्या जाऊ शकतात.
तर ही स्वाक्षरी जोडावी कशी ?
सर्वात आधी डाव्या समासातील माझे खाते वर टिचकी द्या.
नंतर संपादन मधे जा.
या पानावर खालून दुसरा पर्याय स्वाक्षरी चा आहे.
त्या खालील चौकटीत हवी ती स्वाक्षरी लिहा.
ही स्वाक्षरी तुमच्या प्रत्येक प्रतिक्रिये सोबत प्रकाशित होईल.
टिप : ह्या स्वाक्षरी चौकटीत तुम्ही HTML चा कोड सुध्दा लिहू शकता. रंगाचावापर करू शकता.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.


अडचण..
स्वाक्षरीच्या चौकोनात मराठी अक्षरे उमटत नाहियेत.
- प्राजु
आता करून बघा !
आता करून बघा !
आता झाले..
आता झाले.. हे छान.
- (सर्वव्यापी)प्राजु