स्वाक्षरी कशी जोडावी ?

सरपंच's picture
सरपंच in पुस्तक पान
24 Feb 2008 - 10:56 pm

मिसळपाव वर प्रत्येक प्रतिक्रिये सोबत आपली स्वाक्षरी जोडण्याची सोयआहे. याचा वापर करून कित्येक सदस्यं आपल्याला आवडलेले वाक्य अथवा सुभाषीत देण्यासाठी करतात. काही त्यातुन आपली ओळख करून देतात. आदी उपयोग केल्या जाऊ शकतात. तर ही स्वाक्षरी जोडावी कशी ? सर्वात आधी डाव्या समासातील माझे खाते वर टिचकी द्या. नंतर संपादन मधे जा.या पानावर खालून दुसरा पर्याय स्वाक्षरी चा आहे.त्या खालील चौकटीत हवी ती स्वाक्षरी लिहा. ही स्वाक्षरी तुमच्या प्रत्येक प्रतिक्रिये सोबत प्रकाशित होईल. टिप : ह्या स्वाक्षरी चौकटीत तुम्ही HTML चा कोड सुध्दा लिहू शकता. रंगाचावापर करू शकता.

प्रतिक्रिया

प्राजु's picture

24 Feb 2008 - 11:07 pm | प्राजु

स्वाक्षरीच्या चौकोनात मराठी अक्षरे उमटत नाहियेत.
- प्राजु

सरपंच's picture

24 Feb 2008 - 11:13 pm | सरपंच

आता करून  बघा !

प्राजु's picture

24 Feb 2008 - 11:19 pm | प्राजु

आता झाले.. हे छान.
 
- (सर्वव्यापी)प्राजु

mina's picture

8 Oct 2008 - 3:13 pm | mina

मनीम्याऊ...

आपली स्वाक्षरी जमली रे..

mina's picture

8 Oct 2008 - 3:14 pm | mina

=D> मनीम्याऊ...

मनिष's picture

8 Oct 2008 - 3:30 pm | मनिष

हे ह्या..ग्रफिक्स मधे! :)

धूप मे निकलो, घटाओं मे नहाके देखो; जिंदगी क्या है ये किताबें हटाकर देखो!

मनिष's picture

8 Oct 2008 - 3:31 pm | मनिष

प्रकाटाआ

मनस्वी's picture

8 Oct 2008 - 3:38 pm | मनस्वी

सरपंच

स्वाक्षरीमध्ये कोणी कोणते रंग वापरावेत, कोणते वापरू नयेत - हे देखील सांगावे.

मनस्वी

चहाबिस्कीट's picture

5 Jun 2018 - 9:06 am | चहाबिस्कीट

स्वाक्षरी कशी जोडायची? "माझे खाते " आणि "स्वाक्षरी" दोन्ही सेक्शन दिसत नाहीयेत. कृपया स्क्रिनशॉट टाकता का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2018 - 1:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावर सद्या स्वाक्षरीची सोय नाही.

"स्वतःचे खाते" : प्रतिसाद देण्यासाठी असलेल्या "टेक्स्ट-बॉक्सच्या वर" किंवा "आवागमन" मध्ये दिसणार्‍या तुमच्या आयडीवर टिचकी मारून तुमच्या खात्याकडे जाता येते.

श्वेता२४'s picture

5 Jun 2018 - 2:22 pm | श्वेता२४

मी आवागम च्या खाली श्वेता २४ वर टिचकी मारली नंतर संपादन वर टिचकी मारली परंतु स्वाक्षरी असा पर्याय त्या पानावर कुठेही नाहीय

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2018 - 8:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावर सद्या स्वाक्षरीची सोय नाही.

श्वेता२४'s picture

5 Jun 2018 - 10:05 pm | श्वेता२४

या धाग्याचे प्रयोजन काय

पूर्वी 'स्वाक्षरी' म्हणून प्रकार असे. आपण दिलेल्या प्रत्येक प्रतिसादात खाली ती आपोआप जोडली जाई. नंतर अनेक अपडेट इत्यादींनंतर ही सुविधा बंद झाली.

जुन्या धाग्यांवरील सदस्यांच्या एक से एक स्वाक्षऱ्या वाचायला मजा यायची. खास पुणेरी छापाचीही स्वाक्षरी असायची कुणाकुणाची. उदा. एका सदस्याची स्वाक्षरी होती 'आमचे येथे सर्व प्रकारच्या आनंदावर विरजण घालून मिळेल.' :-) टारोबा उर्फ टारझन यांच्या स्वाक्षऱ्या भारी असायच्या.

मालकांना विनंती - स्वाक्षऱ्या परत सुरू करता येईल का?

एक रातकीडा चांद्रसेनी हुरहूर वगैरे शब्द असलेली स्वाक्षरीसुद्धा फेमस होती पूर्वी.

ही काय मला आठवत नाही. कुठे सापडली तर डकवा प्लिज.