From 2009_0808ladakh" width="4" height="6" alt="boating in a military boat at china border with military man jagajivan ram" />
2009_0806" width="4" height="6" alt="showing pakistan hill" />
2009_0726" width="4" height="6" alt="shades of ladakh" />
2009_0726" width="4" height="6" alt="shades of ladakh" />
2009_0729" width="4" height="6" alt="sand dunes in ladakh" />
2009_0730" width="4" height="6" alt="khardungla worlds highest altiyude motorable road" />
2009_0730" width="4" height="6" alt="riding on double back camel in the desert of ladakh" />
2009_0731" width="4" height="6" alt="ladakh festival" />
2009_0802" width="4" height="6" alt="pangong lake the world's highest altitude salt water lake 40 km's from china border" />नुकताच मी मित्रा॑बरोबर लडाखला फिरायला गेलो होतो. तेथील स्रुष्टीसौ॑दर्य अवर्णनीय आहे. त्याचबरोबर तिकडे सर्वत्र सैन्य आहे. त्या॑ची देशासाठी चालू असलेली खडतर तपश्चर्या पाहुन मन भरुन येते.
तेथील काही स्रुष्टीसौ॑दर्य कॅमेर्यात पकडण्याचा केलेला प्रयत्न येथे टाकत आहे.
2009_0802" width="4" height="6" alt="beauty of ladakh" />
प्रतिक्रिया
19 Aug 2009 - 1:32 pm | पक्या
फोटो छान वाटतायेत. पण मोठे टाकायला हवे होते राव. लहान साईज मुळे तेवढी मजा नाही आली बघायला.
19 Aug 2009 - 8:41 pm | टारझन
छाण कॅलेंडर आहे , बाकी तारखा कुठे दिसत नाहीत ते ?
-(संशोधक) टारझन
19 Aug 2009 - 11:28 pm | विकास
फोटो छान आहेत, मोठे टाकता आले तर पहा. तसेच अजून वर्णन वाचायला आवडेल.
20 Aug 2009 - 2:32 am | अजिंक्य पोतदार
फोटो छान आहेत पण अजुन विस्तृत वर्णन करा. कुठे कुठे गेले. काय काय पहिले. लद्दाख ला फार कमी लोका जातात त्या मुळे उत्सुकता आहे.