काशीद बीचचा सुर्यास्त ......

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in कलादालन
11 Aug 2009 - 10:55 am

अलिबागपासुन साधारण चाळीस किमीवर असलेल्या काशीद बीच वर टिपलेला सुर्यास्त ...

त्याच सागरकिनार्‍यावर टिपलेला हा फेसाळलेला समुद्र ...

विशाल.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

विमुक्त's picture

11 Aug 2009 - 10:59 am | विमुक्त

रेवदंड्याला असताना कितेकदा सायकलवर गेलोय तीथे... जुन्या आठवणी जिवंत झाल्या...

विसोबा खेचर's picture

11 Aug 2009 - 11:16 am | विसोबा खेचर

हम्म! चित्र सुंदर आहेत, परंतु ओहोटी दिसते आहे..

तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय?
नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

टारझन's picture

11 Aug 2009 - 11:28 am | टारझन

अर्रे वा !! पाणीदार आहे समुद्र !!

छाण छाण !!

-(दर्याप्रेमी) टारोबा नेचर

पक्या's picture

11 Aug 2009 - 12:49 pm | पक्या

मस्त रे भाऊ. पहिली २ खासच आली आहेत.

सागर's picture

11 Aug 2009 - 2:30 pm | सागर

विशालभौ...सुंदर छायाचित्रे आहेत

मी अलिबाग ला आणि कोकणात कर्द्याला गेलो होतो... तेथील सूर्यास्ताच्या आठवणी ताज्या झाल्या...

सूर्यास्ताच्या वेळी मावळत्या सूर्याने उधळलेल्या रंगीत आकाशाच्या फुल्ल स्क्रीनचा आनंद घेताना समुद्रात डुंबण्याचा आनंद काही औरच असतो... :)

लई भारी विशालभौ ...
(नावातच समुद्र असलेला सागरप्रेमी) ~सागर

अनिल हटेला's picture

11 Aug 2009 - 3:34 pm | अनिल हटेला

छान फोटोग्राफी रे....
एकाच अँगलने सारे फोटो क्लिकवले की काय ? ;-)

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

अवलिया's picture

11 Aug 2009 - 3:38 pm | अवलिया

झक्कास फटु आहेत ... आवडले :)

--अवलिया

दशानन's picture

11 Aug 2009 - 4:01 pm | दशानन

छान छायाचित्रे !
आवडली सर्वच !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

किट्टु's picture

11 Aug 2009 - 4:04 pm | किट्टु

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Aug 2009 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नुकताच मुरुडला गेलो होतो तेव्हा काशिद गावाहून जातांना बीच पाहिला. जरासा बीचवर उतरलोही होतो. ओहोटीमुळे समुद्र काठावरुन खूप आत गेला होतो. असो, मस्त फोटो आवडले !

-दिलीप बिरुटे

आशिष सुर्वे's picture

11 Aug 2009 - 8:51 pm | आशिष सुर्वे

अप्रतिम छायाचित्रे!

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

विशाल कुलकर्णी's picture

12 Aug 2009 - 9:37 am | विशाल कुलकर्णी

सगळ्यांचे मनःपुर्वक आभार !

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

पाषाणभेद's picture

13 Aug 2009 - 9:27 am | पाषाणभेद

सर्वच फोटो मस्त. कॅमेरा कुठला होता? पहिल्या ३ फोटोतले सुर्यबींब छानच दिसते आहे.

बाकी पहिल्या फोटुतील वाळू मधले काढलेले नाव फारच छान दिसत आहे.

तसेच दुसर्‍या छाया. मधल्या आकाशातल्या नावासारखे नाव विमानातल्या धुराने अ‍ॅडसाठी काढण्याची परदेशात कंपन्या आहेत हे एकून आहे. जाणकार खुलासा करतील.

विशाल भौ, ह. घ्या. (सहज विनोद करायची लहर आली. सहज आपली गंमत!)
मागच्या आपल्या एका धाग्यातल्या फोटोत टेकडीवरचे नाव हॉलीवूड च्या टेकडीवरच्या HOLLYWOOD या नावासारखे वाटत होते.

HOLLYWOOD

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

विशाल कुलकर्णी's picture

13 Aug 2009 - 9:31 am | विशाल कुलकर्णी

पाषाणा .... असा कसा रे पाषाण (पक्षी : दगड) तू? (ह.घ्या. दादा ;-) )
आपल्याकडे प्रथाच आहे ना हॉलीवुडकडुन इन्स्पिरेशन घ्यायची.
[कोण रे तो नक्कल म्हणणारा? ;-) ]
बाकी अप्रतिम प्रतिसादासाठी धन्यवाद. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

ऋषिकेश's picture

13 Aug 2009 - 9:44 am | ऋषिकेश

फोटो छान आले आहेत .. मावळता दिनकर कोणी काहिहि म्हणो, मला तरी एक अनामिक हूरहूर लावतोच

ऋषिकेश
------------------
सकाळचे ९ वाजून ४१ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया भा.रा. तांब्यांचे सुमधूर गीत "मावळत्या दिनकरा.. अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा !..."

दिपक's picture

13 Aug 2009 - 9:49 am | दिपक

सुंदर फोटु आहेत .. :) सुर्य आणि सागर म्हणजे आपला विकपॉंईट.. पाहिले की बाकी सगळं विसरतो.
एक भेट आठवली.