काहीच्या काही...

विमुक्त's picture
विमुक्त in जे न देखे रवी...
6 Aug 2009 - 1:19 pm

आला आला पावसाळा...
सुरु झाल्या शाळा...
जपा तुमच्या बाळा...
swine flu ला घालू आळा...

आहे आजार हा काळा...
परदेश्यां मुळं पडला आपल्या गळा...
सारा देश सोसतोय त्याच्या झळा...
रात्री पालकांचा लागत नाही डोळा...

मंत्र्यांचा भाषणांचा सोहळा...
नुसता शब्दांचा खुळखूळा...
त्यांचा होवो चोळामोळा...
NIV करेलच उपाय गोळा...

खरंतर आला होता कंटाळा...
तेवढ्यात दिसला कागदाचा बोळा...
म्हणून सुचला हा चाळा...
चांगलं काही असेल तर हे वाचणं टाळा...

मुक्तक

प्रतिक्रिया

आशिष सुर्वे's picture

6 Aug 2009 - 5:42 pm | आशिष सुर्वे

ळा ळा.. ळा ळा..

(खरे तर्र मला ''वा वा..'' म्हणायचे होते.. पण तोंडात 'वा' चा पुरता 'ळा' झाला ओ!.. काय, ळळाले ना?.. माफ करा.. कळाले ना?)

काही म्हणा, वाचताना मज्जा आली!

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

टारझन's picture

6 Aug 2009 - 5:48 pm | टारझन

तेवढ्यात दिसला कागदाचा बोळा...

हे वाक्य काळजाला भिडले !

खालिल चारोळी .. आमच्या गुरू शरदिनी दिदींना समर्पीत :-

आला आला बोळा,
धरा ,पकडा, पळा,
येडा की खुळा,
महात्मा गांधी की जय !!!

- आंबेचोख्ता
आंब्यांच्या अधिक माहितीसाठी आम्हाला भेटा !

धमाल मुलगा's picture

6 Aug 2009 - 6:06 pm | धमाल मुलगा

मे लो !!!
=)) =)) =)) =))

इथं महात्मा कुठुन आलं बाबा? _/\_ =)) =))

टार्‍या, फोकलीच्या, सुधार लेका कधीतरी...कायतरी लिहितो आणि आम्हाला ठसके लागतात...साल्या चचलो ना मी तर तुझ्यावर हायकोडतात केसच टाकीन!