श्री टारझनदादांचे अभिनन्दन्......

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
31 Jul 2009 - 9:36 am
गाभा: 

ज्येष्ठ मिपा सदस्य आणि मराठी आंतर्जालीय विष्वातील अभिनव कल्पनांचे जनक श्री.टारझनदादा यांचे
अभिणन्दण करावयाचे योजत आहे
तरी कोनकोनत्या कामासाटी /गुनासाटी त्यांचे अभिणन्दण करायचे या साठी मिपाणगरीतल्या सदस्यांणी त्यांचे आपनास माहीत आसलेले गून इथे लिहावे. म्हात्मा गांदीपरमाने त्येबी आफ्रीकेत राहूण हिते भार्तात देश्यसेवेसाटी आल्येत.सद्या त्ये णवी मुम्बैत ह्राऊन पुन्याची आनि पिप्री चिच्वडची स्येवा कर्त्यात.
श्री टारझनदादा याचे का॑ही गुन....
मणमिळावु
सपष्टवख्ता
गम्मतबाज
मोक्ळेपना
तरी तुमाला आटवतील तशे त्यांचे गून हिते ल्ह्यावे

# अवांतरः { हा धागा गमतीखातर लिहीला आहे. कोणाच्याही भावनां दुखवायच्या नाहीत. ( टार्‍याच्या भावना दुखावणे कोणाला परवडणार आहे तसेही म्हणा) ;) तरीही कृपया कोणाच्या भावनांचा अनादर होईल असे काहिही लिहु नये ही विनन्ती }

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

31 Jul 2009 - 9:40 am | विनायक प्रभू

प्रश्न विचारताहात विजुभौ

ब्रिटिश टिंग्या's picture

31 Jul 2009 - 10:05 am | ब्रिटिश टिंग्या

हळवेपना : टारझनदादानी काहि लोकांना त्रास होत असल्याने हीन आनी हीनकस ल्याह्यायला बंन्द केलेले आहे.

टुकुल's picture

31 Jul 2009 - 10:08 am | टुकुल

अजुन दोन गुण..
१. हि & हि..
२. अकाली प्रोढत्व आलेल्यांना समुपदेशन..

--टुकुल.

पाषाणभेद's picture

31 Jul 2009 - 11:43 am | पाषाणभेद

हे हो काय नविनच विजुभाऊ?

माझ्या दादाची एवढी स्तुती बरी नव्हे. मी त्याची आजच ओनलाईन द्रुष्ट काढते.

५ तारखेला जाणारेय मी नवी मुंबईला त्याच्याकडे. रक्षाबंधन आहेना. तेव्हा फिजीकली काढेन द्रुष्ट द्रुष्टाची.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

टारझन's picture

31 Jul 2009 - 12:31 pm | टारझन

हे काय गं ? दगडफोड्याचं खडीफोडी झालीस तु ? कधीपासून ?

च्यायला ... धागा वाचून म्हंटलं .. आयला वाटडिवस अजुन एक मैणा लांम आहे आता कस्काय अभिणंदण सुरू झालं ?

आणि हो ... विजुभौंनी आमच्या नावाने धागा काढून आमचा सल्मान केल्याबद्दल त्यांचा पहिल्यांदाच णिशेध करणे टाळत आहे !!

आमच्या सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टींचा उहापोह करणारा धागा काढल्यामुळे आम्हाला आगामी धोरण ठरवण्यासाठी विदा मिळेल !!

-(विजुश्रीचा फॅन) टार्‍या टेकर

सोनम's picture

31 Jul 2009 - 8:57 pm | सोनम

मनमिळावु
सपष्टवख्ता
गंमतबाज
मोकळेपणा
+ १ सहमत :)

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2009 - 10:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनमिळावु
सपष्टवख्ता
गंमतबाज
मोकळेपणा
आणि (अ)शुद्धलेखन ! :D

-दिलीप बिरुटे
(टारझणच्या 'ण' चा फ्याण)

तर्री's picture

31 Jul 2009 - 9:53 pm | तर्री

फालतू लेखांचे / आणि लेखकांचे वाभाडे काढणे व
त्यांच्या ळेखानुरुप आणि विणोदी सही करणे.

अजय भागवत's picture

31 Jul 2009 - 10:41 pm | अजय भागवत

टॉस द फिदर्स

टारझन हे जबरदस्त फॅण आहेत आंद्रे कॉरचे.

यन्ना _रास्कला's picture

2 Aug 2009 - 6:46 am | यन्ना _रास्कला

आम्हीलोक फल्यावर लिहायचो -

कपटि मित्रापेक्शा दिल्दार शत्रू चान्गला.

आपले टाल्झनभावु शत्रूगिरीपन मनमोकली कर्तात. तेंचाशी भान्ड्ताना मजा
येते. इश्व्रा त्याना उदन्ड आयुश्य दे.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!

मितभाषी's picture

28 Jul 2010 - 5:47 pm | मितभाषी

थानब्ध्दतेची शिक्षा भोगणार्‍या टार्‍याचा फॅन.

भावश्या.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jul 2010 - 5:53 pm | परिकथेतील राजकुमार

थानब्ध्दतेची

=)) =))
मालक तुम्हाला स्थानबद्ध म्हणायचे आहे का? =))

मितभाषी's picture

28 Jul 2010 - 6:02 pm | मितभाषी

मालक तुम्हाला स्थानबद्ध म्हणायचे आहे का?>>>>>>

हा तेच ते मालक. सुद्दलेकन कच्च हाय म्हनल.

भावश्या

अवलिया's picture

28 Jul 2010 - 7:08 pm | अवलिया

टा-या ... आमचा परममित्र.

हिडीस आंतरजालीय राजकारणाचा बळी.
शेळ्यांना वाचवण्यासाठी मारला गेलेला वाघ.

(स्पष्ट)

शिल्पा ब's picture

28 Jul 2010 - 7:40 pm | शिल्पा ब

टार्‍या आला का परत? का धागा जुनाच आहे?

धागा कधीचा आहे याची तारीख बघा की.. का आपलं उगाच?? ;)

शिल्पा ब's picture

28 Jul 2010 - 9:03 pm | शिल्पा ब

आपलं उगाचच.. =))

नावातकायआहे's picture

28 Jul 2010 - 9:26 pm | नावातकायआहे

टारुदादां बद्दल काय लिवनार?

येवडे गुन हायेत आनि उधळ्ल्यात कि मोजता बि येत न्हाईत.
;-)

कानपिशाच्यः मरतय रे मरतय... खाज खाज म्हन्त्यात ति हिच