वाह वाह.... दोन्ही संगीत फिती अप्रतीम आहेत...
सेलिन डिऑन चा मी पण फ्यॅन आहे...
तिचे "That's the way it is" हे गाणे मला फार आवडते..
ही लिंक http://www.youtube.com/watch?v=tj4fajm2DQU
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
प्रतिक्रिया
19 Apr 2009 - 10:43 am | संजय अभ्यंकर
फारच श्रवणीय आहे!
दुव्या बद्दल धन्यवाद!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
19 Apr 2009 - 11:11 am | अजय भागवत
आंद्रे कॉरच्या ब्यांडबद्दल येथे वाचता येईल- http://en.wikipedia.org/wiki/Andrea_Corr
19 Apr 2009 - 11:12 am | अजय भागवत
ते डफलीशी साधर्म्य असलेले वाद्य काय छान वाजवले आहे नाही?
19 Apr 2009 - 5:43 pm | अभिषेक पटवर्धन
जितका श्रवणीय तेवढाच देखणा बँड आहे... ;)
19 Apr 2009 - 6:49 pm | अजय भागवत
फितीवरचा अपवर्ड ऍरो असलेला विजेटवर क्लिक करा त्यांची इतर १५ गाणीपण दिसतील!
19 Apr 2009 - 6:24 pm | प्राजु
त्यातली फ्लूट आर्टिस्ट, सिलायन डायन च्या, माय हार्ट विल गो ऑन मधली आहे का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Apr 2009 - 6:47 pm | अजय भागवत
तसे वाटतेय पण नक्की सांगता येत नाहिये. द कॉर्सची वेबसाईट ही आहे- http://www.thecorrswebsite.com/index2.htm
19 Apr 2009 - 6:48 pm | टारझन
होय होय होय .... तिच्च्च्च ती :)
19 Apr 2009 - 6:30 pm | टारझन
गेली ४-५ वर्षे मी ह्या बँडचा जबरदस्त फॅण आहे ... :)
कॉझ वि आर सो यंग " नावाचं गाणं एक णंबर्स आहे ,,, यूटूब वर पघा भेटलं तर .. ते ही झकासंच
19 Apr 2009 - 7:54 pm | मराठमोळा
वाह वाह.... दोन्ही संगीत फिती अप्रतीम आहेत...
सेलिन डिऑन चा मी पण फ्यॅन आहे...
तिचे "That's the way it is" हे गाणे मला फार आवडते..
ही लिंक
http://www.youtube.com/watch?v=tj4fajm2DQU
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!